मुरघास Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मुरघास

दुग्ध-व्यवसाय नफ्यात चालवण्याच्या ७ ट्रिक्स । Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti

Powergotha - पॉवरगोठा

Dairy Farming in Maharashtra Marathi Mahiti काही वेळा काही साध्या  गोष्टी आपण क्लिष्ट किचकट करून टाकतो.  दुग्ध-व्यवसाय भलेही थोडा किचकट आणि अवघड असेल, पण त्यात नफा कमविण्याचे शाश्वत मार्ग आहेत. ते काटेकोरपणे पाळले तर प्रत्येक जण नफ्यात धंदा करू शकतो. काय आहेत त्या ७ गोष्टी ज्याने तुमचा धंदा किफायतशीर होऊ शकतो. #१ मुक्त संचार गोठा – कमी खर्च, कमी कष्ट मुक्त गोठ्यात, गाईंना फिरण्याचे स्वातंत्र्य आणि २४ तास स्वच्छ पाणी पिण्यास मिळते. गाईंना बंदिस्त, तणावपूर्ण जीवनापासून आणि मालकाला गाईची जागा बदलणे, शेण उचलणे, गाई धुणे, खरारा करणे आदी कष्टदायी कामांपासून मुक्तता मिळते खर्च आणि कष्ट कमी करण्यासाठी मुक्त गोठ्याचा उत्तम पर्याय आहे. १ […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

Dairy Farm setting

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट

आपण येथील –> मुरघास निर्मिती   लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली.  तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले.   आज आपण पाहूया प्रत्यक्ष  मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत  क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू.   मुरघास निर्मिती साठी एकरी मक्याची लागवड    प्रत्यक्ष मुरघास निर्मिती शिकण्यासाठी आपण २ एकर मका लागवडीचे गणित पाहू.     एका एकरात किती चारा तयार होतो ?    एका एकर  जागेत ४० गुंठे असतात. आणि एका गुंठामध्ये ५०० किलोपर्यंत चारा तयार होतो.   या हिशोबाने आणि आमच्या सायलेज स्क्वाड […]

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील किती लिटर दूध आपण निर्यात करू शकतो ?? त्या क्वालिटी चे दूध आपण कधी बनवणार हा एक लक्षप्रश्न आहे… एवढेच नाही तर दरडोई दूध उत्पन्न, दरडोई गाईंची संख्या, दूध उत्पादनातून मिळणारा नफा यामध्ये आपण कितीतरी मागे आहोत. मग अशी काय सिस्टम आहे की, जिच्यात दरडोई […]

पुढे वाचा

व्हिडिओ – बॅगेतील मुरघास निर्मिती

या व्हिडिओत आपण पाहणार आहोत – बॅगेतील मुरघास निर्मिती. चिकातील मक्यापासून अतिउत्तम मुरघास छोट्या छोट्या ४०-४५ किलो च्या बॅगेत भरला जातोय. हायड्रोलिक मशीन ने व्हॅकुमिंग करून सायलेज बॅग मधील हवा काढली जाते. ४५ दिवसांनी चारा तयार होतो आणि बॅग उघडली कि ५० दिवसात तो संपवावा लागतो. बॅग लहान असल्याने एकट्या माणसाला किंवा स्त्रीला सुद्धा ती उचलता येते. ६-८ रुपये प्रति किलोंनी हा चारा विकला जातो.   श्री शैलेश राचकर, रा विझोरी, माळशिरस, सोलापूर यांच्या सहयोगाने आणि डॉ शैलेश मदने यांच्या समवेत पॉवरगोठा.कॉम.

पुढे वाचा

मुरघास निर्मिती

मधमाशा मध का साठवतात ? आणि मध कधीच खराब का होत नाही?   मध मधुर म्हणजे उच्च प्रतीच्या, उच्च तीव्रतेच्या शर्करांनी युक्त असतो.  मधमाशा मिनिटाला ११००० पेक्षा जास्त वेळा पंख फडफडवत असल्याने त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते. हि गरज असा उच्च शर्करायुक्त मध पूर्ण करू शकतो.    ज्या काळात फुलांना बहर नसतो, त्या काळात त्यांना अन्नाची कमी पडू नये, म्हणून मधमाशा त्यांच्या पोळ्यामध्ये मध साठवणूक करतात. अति थंडीच्या ठिकाणी हिवाळ्याची ही सोय असते.    तुम्हाला माहिती आहे का, की मधाला शक्यतो एक्सपायरी डेट  नसते. कधीच मध खराब होत नाही. ना जिवाणू ना बुरशी लागते.    बरे हा मध, खराब का […]

पुढे वाचा