Close

खरेदी-विक्री

दुग्धव्यवसायाशी संबंधित गोष्टींच्या खरेदी-विक्री साठी या पेज चा लाभ घ्यावा.

1. मुरघास खरेदी

मुरघास विकत घेण्यासाठी येथे चौकशी करा. ४५ किलोपासूनच्या बॅग्स मध्ये मुरघास उपलब्ध. कमीत कमी ७ टन पासून उपलब्ध.

पॉवरगोठा.कॉम च्या विद्यमाने लवकरच दूध, शेळी व कुक्कुटपालन क्षेत्राशी संबंधित खरेदी विक्री सेवा पुरविल्या जातील. तुम्हांला एखाद्या गोष्टीची खरेदी-विक्री बद्दल उत्सुकता असेल तर प्रतिक्रिया आणि अभिप्राय या पेजवर कॉमेंट करून कळवावे. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू.