प्रतिक्रिया आणि अभिप्राय | पॉवरगोठा-PowerGotha
Close

प्रतिक्रिया आणि अभिप्राय

तुमच्या प्रतिक्रिया अभिप्राय तसेच शंका कुशंका प्रश्न आम्हांला खालील सेक्शन मध्ये कॉमेंट करून कळवा. किंवा तुम्ही  या ईमेल आयडी वर तुमचे प्रश्न पाठवा.

107 Comments on “प्रतिक्रिया आणि अभिप्राय

Nilesh Nagose
सप्टेंबर 11, 2020 at 8:05 am

Sir mala goat farming chalu karaychi ahe.. tr mala tyacha niyojan nd emport nd export bdal mahiti havi..

उत्तर
Nee
ऑगस्ट 28, 2020 at 3:52 pm

Mahiti dilyabaddal dhanyvaad, parantu holstein freisan gaayi var bhar denyapeksha deshi gaayincha vaadh vikas karayla pahije.

उत्तर
Gopal ghuge
मे 18, 2020 at 7:03 am

नमस्कार सर. मी दोन वर्षाचा डिप्लोमा केला आहे पशुधन वेवस्थपण व दूध उत्पादन मला Dairy farm ( म्हैस पालन) करायचं आहे. आणि मी तुमच्या पॉवर गोठा या ऍप द्आरे मुक्त संचार गोठा करायचं आहे मला तर मी जिल्हा वाशिम . तालुका रिसोड येथला आहे तर मझ्या भागात कोणी केला असेल तर मला तो पहायचा आहे ..तर सर मला कोठे कोणी मुक्त संचार गोठा केला आसेल तर तो पाहेचा आहे ..मला सर तुम्ही मार्गदर्शन करा.. sir mzha ha msg sent hot nahi

उत्तर
Gopal ghuge
मे 18, 2020 at 7:01 am

नमस्कार सर. मी दोन वर्षाचा डिप्लोमा केला आहे पशुधन वेवस्थपण व दूध उत्पादन मला Dairy farm ( म्हैस पालन) करायचं आहे. आणि मी तुमच्या पॉवर गोठा या ऍप द्आरे मुक्त संचार गोठा करायचं आहे मला तर मी जिल्हा वाशिम . तालुका रिसोड येथला आहे तर मझ्या भागात कोणी केला असेल तर मला तो पहायचा आहे ..तर सर मला कोठे कोणी मुक्त संचार गोठा केला आसेल तर तो पाहेचा आहे ..मला सर तुम्ही मार्गदर्शन करा..

उत्तर
Pratik Ganesh Kadam
मे 5, 2020 at 2:40 pm

Amhala murghas tayar karaycha aahe tumchya teem cha contract share kara 7498835164 9657210726

उत्तर
abhimannyu kalne
एप्रिल 17, 2020 at 8:42 am

मी silage and fodder silo ह्या विषयावर काही छायाचित्र शोधात असताना आपल्या वेबसाईट ला भेट दिली. वेगवेगळ्या विषयावर अतिशय छान माहिती दिलेली आहे. मराठीतील असा उपक्रम पाहून आनंद झाला. माझ्या कृषी महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरिता लिहीत असलेल्या शैक्षणिक ब्लॉग साठी आपल्या संकेतस्थळावरील मुरघास आणि मुक्त गोठ्याचे काही छायाचित्र (अर्थातच संदर्भासहित) घेण्याची परवानगी मिळू शकेल काय?

उत्तर
Sanchit Mohan Nikam
मार्च 14, 2020 at 4:29 am

Sir Mala aaplya team kadun margdarshan pahije hote dudha vayvsay sathi pls cotact 7385810142 Sanchit Nikam

उत्तर
Rohini
मार्च 11, 2020 at 6:59 am

Need some guidance related to cows. Need direct contact number of the concern person.

उत्तर
Yogesh patil
सप्टेंबर 10, 2019 at 8:32 am

Mala murghas vikas yojane antergat murghas prakash karaycha aahe
Tar marketing Kashi karaycha
MaZa no 8830598261

उत्तर
mahesh patil
जुलै 16, 2019 at 8:33 am

9604045898

उत्तर
rohan
जुलै 2, 2019 at 12:46 pm

sheli मला पक्षाचे ची विक्री बद्दल माहिती सांगा मार्केटिंग कसे करावे

उत्तर
दत्तात्रय शेळके
जून 23, 2019 at 5:24 am

मला नवी मुंबई मध्ये दुग्धव्यवसाय करायचा आहे.
परंतु थोड्या वेगळ्या पद्धतीने.
म्हणजे ग्राहकांच्या समोरच दूध काढून द्यायचे आहे.
त्यामुळे आपल्याला गायीच्या दुधाचा भाव कमीतकमी 45 रुपये लिटर मिळेल आणि आपला जास्तीतजास्त फायदा होईल.
तर हा व्यवसाय करण्यासाठी काही परवानगी घ्यावी लागते का? कारण हा व्यवसाय महानगर पालिकेच्या क्षेत्रात करायचा आहे.
तसेच यासाठी महानगरपालिका जागा भाड्याने देईल का?
नसल्यास जागेअभावी हा व्यवसाय एखादा कंटेनर बनवून करता येईल का? आणि फायदेशीर होईल का?
कृपया मार्गदर्शन करा.

उत्तर
निंबाजी जाधव
मार्च 23, 2019 at 4:07 pm

कुकूट पालन करण्यासारही त्याची विक्री कसे करतात मार्केटींग कसे होते

उत्तर
निंबाजी जाधव
मार्च 23, 2019 at 4:02 pm

मला पक्षाचे ची विक्री बद्दल माहिती सांगा मार्केटिंग कसे करावे

उत्तर
VINAY ANANT GUJAR
जानेवारी 29, 2019 at 11:29 am

Poultry farming baddal mahiti sathi guidance pahije

उत्तर
Krishna Ghorad
नोव्हेंबर 16, 2018 at 1:07 pm

मला आपल्याकडील मुरघास बनविण्याच्या ठिकाणी भेट करायची आहे.आपला पत्ता आणि मोबाईल नंबर सांगा.तसेच आपल्या मुरघासाचा जागेवरचा प्रति किलो भाव काय आहे.माझा मोबाईल नंबर ७५१७६६०९६६

उत्तर
उमेश साहेबराव शेळके
ऑक्टोबर 22, 2018 at 8:46 am

मला 150 गावरान पक्षी कुक्कुटपालन करण्यासाठी किती जागा लागेल कृपया मार्गदर्शन करावे.

उत्तर
Chandrakant N Thakur
सप्टेंबर 7, 2018 at 7:26 am

Mi palghar dist.Tane,yethe rahato mala gavran kombdi palan navin vevasay karaycha ahe tya badal margadarshan kara,
Ani mala marketing kute karta yenar ya baddal mahiti dya dhanyavad.

उत्तर
SUDHAKAR KISAN KUMBHAR
जुलै 14, 2018 at 12:15 pm

MALA MAHITI HAVE AHE

उत्तर
SUDHAKAR KISAN KUMBHAR
जुलै 14, 2018 at 12:14 pm

MALA HE SARVA BAGAYCHA AHE MALA PAN HA VEVASAY CHLU KARAYCHA AHE MALA MAHITI HAVI HOTI

उत्तर
Satish jadhav
जून 26, 2018 at 7:15 pm

कोंबडीपालन माहिती पाठवा सर. कोणती जात चांगली आहे. मार्केट कुठं आहे. खर्च किती येतो. रोग बदल माहिती.9420231632

उत्तर
Sohrab Desai
मे 20, 2018 at 12:42 am

सर माझ्या माझ्याकडे गिरीरीज आऱ आय आर, ब्लैक ऑस्टो लेप, कोबंड्या विकणे आहेत. सरकारी हँचरींग मधुन घेतले आहेत, 2 महीण्याचे आहेत वजन आहे 700 ग्रम..

उत्तर
Sagar Arude
मे 3, 2018 at 7:09 am

sir mala muktgotha karaycha aahe. tari kiti gai pasun aapan survat karu shakto ani tya baddal thodi vistrut mahiti havi aahe. aapla margdarshan nakkich molacha asel. -/\-

उत्तर
Dhiraj patil
एप्रिल 25, 2018 at 4:49 am

Mala poultry farm suru karayacha ahe, me chandrapur district madhe rahato, mala adhik mahiti pahije, contact no. Milel ka

उत्तर
Devidas Bhadange
मार्च 30, 2018 at 5:58 am

Aapan milk collection training open gotha ya baddal consultancy deta Ka ?

उत्तर
टीम पॉवरगोठा
मार्च 30, 2018 at 7:28 am

तुमची माहिती मिळाली असून लवकरच संपर्क करू

उत्तर
Amol Chavhan
मार्च 17, 2018 at 8:42 am

Mala majzyakadil maka vikayachi ahe

उत्तर
ROHIT ASHOK PAWAR
मार्च 15, 2018 at 7:26 am

Sir mala poultry form takaych ahe
tay satish mala poultry form ch shade constriction badal mahiti sanga

उत्तर
Dnyandeo Bodake
मार्च 7, 2018 at 2:29 pm

Mala deshi komdi palan vishayi savistar mahiti havi aahe.

उत्तर
योगेश भिमराव पाटील
फेब्रुवारी 4, 2018 at 4:04 pm

माझ्याकडे 3 महीन्याच्या कावेरी या जातीच्या 200 नग आहेत. तर मला त्या अंडी उत्पादनासाठी ठेवायच्या आहेत. तर याविषयी पुढील समस्याविषयी मार्गदर्शन करावे.

उत्तर
bhisale B. D.
जानेवारी 6, 2018 at 9:56 am

मुरघास 500 कीलो खरेदी करायचा अाहे

उत्तर
Dakram raut
डिसेंबर 30, 2017 at 11:01 am

आज मला
खरा मार्ग दरशक भेटला

उत्तर
चेतन बांडे
डिसेंबर 6, 2017 at 11:47 am

शेळी विक्री संबंधित खूप मोठ्या प्रमाणात अडचणी येतात बाजार पेठे मध्ये अग्रीमेंट वर कोणत्या कोणत्यां कंपनी, व्यावसायिक कशा प्रकारे खरेदी करतात किव्हा या क्षेत्रात कार्यरत असणा-या व्यावसायिकांची माहिती आपल्या द्वारे मिळेल काय? कीव्हां त्यांना संपर्क कशा प्रकारे करता येईल याची माहिती हवी.

उत्तर
Pramod Shelke
नोव्हेंबर 27, 2017 at 2:17 pm

सर पाच गाई साठी किती शेड लागेल, व किती जागा मोकळी ठेवावी लागेल.

उत्तर
टीम पॉवरगोठा
डिसेंबर 1, 2017 at 7:53 am

200 चौ फूट प्रति गाय मोकळी जागा म्हणजे १००० चौ फूट मोकळी जागा. त्यातील २०० चौ फूट मध्ये शेड मारावे लागेल.

उत्तर
Pramod Shelke
डिसेंबर 1, 2017 at 1:45 pm

धन्यवाद सर

उत्तर
अंकश भंडारे
नोव्हेंबर 6, 2017 at 12:02 pm

सर
मला मुरघास बनाविन्यासाठी मका लागवड करायची आहे कोणत्या जातीचे मक्याचे बी योग्य असेल

उत्तर
Nilesh Aher
ऑक्टोबर 31, 2017 at 2:05 pm

Sir mala gaincha mukt sanchar gota karayacha ahe mala ya madhe kahihi mahit nahi gotha kasa asava kontya gai ghevya shed che mejarment kiva related kahi photo asalyas whtsup var milu saktil ka maza whtsup no 9545788505

उत्तर
Sachin Ghodake
ऑक्टोबर 23, 2017 at 3:01 pm

Sir gayila ऊस khau ghalne he gabhan na rahnya che karn asu shakte ka

उत्तर
Rohit Talegaonkar
ऑक्टोबर 22, 2017 at 2:32 am

Sir माझ्याकडे 3 एकरी जमीन आहे,पाणी कमी आहे,मला गोमतेची गोशाळा बंधाव्याची आहे,तरी मार्गदर्शन करावे।।

उत्तर
Mr. Nikeshan S Deurmalle
ऑक्टोबर 16, 2017 at 2:54 am

I am very fortunate to have this website. It very useful for the beginners and good platform to share their views and queries.

उत्तर
Manish Dagadu Shrivardhankar
ऑक्टोबर 6, 2017 at 9:47 am

mi goat farm chalu karat ahe mala tyasathi medicine (aushdhe) sahitya, kuthe milatil tasech milk vikri, sheli vikri kuthe karavi ani changlya prakarcha khurak kuthe milel yachi mahiti dilat tar mala help honar ahe maz contact number 9773513611

उत्तर
सुशील माने
सप्टेंबर 29, 2017 at 6:53 am

सर मी तुमचा मुरघास चा विडिओ बघितला मला शैलेश राचकर यांचा मोबाइल नंबर मिळेल का त्यांच्या प्लांट ला भेट द्यायची आहे

उत्तर
Pradeep Patil
सप्टेंबर 25, 2017 at 5:12 pm

Sir,
Today I seen your involvement in farmers guidance program at Chandrapur.
What ever u tells it’s coming from ur heart & practical experience.
God bless u.
I too from farmer family. As a dairy technologist I want to join ur team to help farmers.

उत्तर
हरपालसिंग नरेंद्रसिग जाधव
सप्टेंबर 21, 2017 at 3:26 am

सर माझ्या शेतातील पाण्याचा टी.डी.एस.9000 ppm आहे. त्याचा दूधावर किती परीनाम हाेताे.आता HF गाई साधारन 3 ते 3.5 ली. दूध देत आहे.RO बसवण्याचा वीचार आहे.त्याचा ऊपयाेग हाेईल का?

उत्तर
गणेश थोपटे
सप्टेंबर 18, 2017 at 10:10 am

सर माझ्या कडे 30 कालवडी आणि गायी आहेत मी त्यांना दोन वेळा खायला देतो

तरी मला आहार व्यवस्थापन माहिती द्या

कालवड
गायी

उत्तर
ganesh takalkar
सप्टेंबर 16, 2017 at 7:08 am

khup chhan mahiti

उत्तर
ganesh takalkar
सप्टेंबर 16, 2017 at 7:08 am

namskar mahith khup chhan aahe.

उत्तर
narayan shantaram jadhav
सप्टेंबर 13, 2017 at 12:51 pm

gaila lasikaran kiti divsani kele pahije ani konte

उत्तर
Dr.Sudhir
सप्टेंबर 8, 2017 at 6:38 am

Dr. Shailesh Madane really your doing very good work. We really salute your aim to make our farmers life as more easier and comfortable with new technology approach.

उत्तर
टीम पॉवरगोठा
सप्टेंबर 8, 2017 at 10:29 am

धन्यवाद सर,

तुमच्या प्रेरणेमुळे जिद्दीला अजून बळकटी मिळते

– टीम पॉवरगोठा

उत्तर
charudatta Shishte
सप्टेंबर 7, 2017 at 5:37 pm

Sir Bangalore Mdhun Gai Anayachya Ahet tri tya Sangli mdhe tag dharu shkatil ka Ani Bangalore Mdhun Gai Anavyat Ki nahi ya badl jara margdarshan kara

उत्तर
टीम पॉवरगोठा
सप्टेंबर 8, 2017 at 10:31 am

आणू शकता सर

योग्य काळजी घ्या. गाई तणावात येणार नाहीत याची काळजी घ्या. सांगली मध्ये नक्कीच तग धरू शकतील.
वेबसाईट वरील माहिती प्रमाणे गोठ्याची रचना करा. गाईचा उन्हापासून आणि उच्च तापमानापासून बचावाची सोय करा. त्यासाठी, उंच शेड, झाडाची सावली इत्यादी उपाय करता येतात.

उत्तर
charudatta Shishte
सप्टेंबर 11, 2017 at 7:44 am

Thanks sir Yogay mahit dilya badl Aplya Sarkhya lokan mule prerana ani bal milate

उत्तर
akash salve
सप्टेंबर 4, 2017 at 7:46 am

सर जातीवन्त रेड्याचे सिमन कुठे उपलब्ध होईल. मी पुणे येथे राहतो

उत्तर
akash salve
सप्टेंबर 3, 2017 at 7:37 pm

सर जातीवन्त रेड्याचे सिमन कुठे उपलब्ध होते

उत्तर
अविनाश काले
सप्टेंबर 3, 2017 at 7:45 am

अतिशय चागली माहिती .आपन आम्हाला दिली.व देत आहात.आपले खुप खुप आभारी

उत्तर
Pravin Rohidas Patil
ऑगस्ट 25, 2017 at 5:42 am

Excellent Guidance & information.

उत्तर
Pravin
ऑगस्ट 10, 2017 at 8:14 am

How to contact Dr. Shailesh Madane? Pl. give his mobile no. Because i want to start my own dairy farm. I need his help.

उत्तर
-टीम पॉवरगोठा
ऑगस्ट 10, 2017 at 4:04 pm

सर, तुमची माहिती पॉवरगोठा वेबसाईट वरील फॉर्म मधून आम्हाला मिळालेली आहे. लवकरच संपर्क करू.

उत्तर
S S Nijwante
जुलै 3, 2017 at 9:24 pm

Dear sir , I want to start dairy farm with Gir . Plan to start with 5 cows and then go upwards up to 20. So need plan for mukatsanchar gotha’ fodder management. Pl advice .

उत्तर
Pruthwiraj gadade
जून 19, 2017 at 5:09 pm

HFजातीच्या गाई खरेदी करायच्या आहेत 6

उत्तर
Sandeep adsul
जून 18, 2017 at 7:19 am

Nice sir

उत्तर
Bharat Mahadev Sumbe
मे 30, 2017 at 2:40 am

Majyakade got pharm ahe ,mala tyachi ajun mahiti pahijen ,,vikri Sathi kuthe market changale ahe ,ani kontya jatichya Bakare thevavi,,pls help me,,my Mo no.9130758097

उत्तर
Rajendra shendkar
मे 26, 2017 at 9:58 am

सर माझा s&w livestock farm या नावाने बंदिस्त शेळी पालन आहे. पिल्लंचे वजन वाढीसाठी काय केले पाहिजे.

माझ्याकडे मूर घास बॅग होलसेल भावात मिळतील.

उत्तर
ATUL
मे 24, 2017 at 11:27 am

Dear Sir
I am going to start Gir and Sahiwal cow farm. I need information about Indian cow breeds and their management. as you had given information about crossbreed cows on your site, i would like to request you to please provide information about Desi cow farming as the demand and awareness for A2 milk in urban area is increasing day by day. So can you help us to know more about it like Indian cattle breeds , from where can we get pure breeds of, how to manage them, etc.
You already provided much more information on your site but I will be very thankful to you if you can give me more information regarding Desi cow farming.

उत्तर
-Powergotha Team
मे 24, 2017 at 11:37 am

Sir,
Kindly fill up form here –> submit your details
Our team will get in touch with you

उत्तर
किरण कापडी
मे 22, 2017 at 7:02 am

सर गेला एक महिना झाला पण अजुन एक पण नविन माहीती सादर झालेली नाही.हायड्रोपॉनिक्स विषयी माहीती सादर करवा आणि मी पण गोठा उभारण्याचे काम चालु करणार आहे त्यासाठी गोठयाचे रेखांकन पाठवा.

उत्तर
सुजय
मे 18, 2017 at 12:02 pm

HYdroponics तंत्रज्ञान गाईकरिता किती उपयुक्त आहे ?
HYdroponics तंत्रज्ञान विषयी माहिती मिळू शकेल का ?

उत्तर
Riyaz Tisekat
मे 1, 2017 at 2:53 pm

Mala mashing Karita milking machine
Chi majority pahije. 5 mashing karit

उत्तर
Santosh Darandale
एप्रिल 28, 2017 at 1:05 pm

1 Sar mala hydroponics system tayar karaychi ahe tar mala tya sathi lagnare sahitya kuthe uplabdha hoil mi newasa talukyatil ,sonai cha rahivashi ahe.

2 Tya sathi shasnachi subsidy kiti pramanat ahe

3 mazyakade sadya 5 gayi ahet

उत्तर
Riyaz Tisekat
एप्रिल 28, 2017 at 5:40 am

Please advise milking machine is suitable for buffalo’s also advise brand company name. With price range

उत्तर
Riyaz Tisekat
मे 8, 2017 at 2:05 am

I am not received your response please advise if it is replied before to someone s inquiry

उत्तर
Riyaz Tisekat
एप्रिल 28, 2017 at 5:38 am

Please advise milking machine is suitable for buffalo’s also advise brand company name. With price range

उत्तर
सुजय भडकमकर
एप्रिल 25, 2017 at 7:03 am

XL sheet करिता धन्यवाद.

मस्टआयटीसचा धोका टाळण्याकरिता काय उपाय योजना कराव्यात ह्या विषयी काही माहिती मिळू शकेल का ?

काही ठिकाणी आयोडीनवापरा संबधी माहिती वाचनात आली आहे. त्याविषयी सविस्तर माहिती मिळू शकेल का ?

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 1, 2017 at 4:28 am

स्वच्छ दूध निर्मिती संदर्भात माहिती तुम्ही खालील लिंक वर क्लिक करून वाचू शकता.
स्वच्छ दूध निर्मिती -१
यात काही गोष्टी उल्लेखिल्या असून त्या मस्टायटिस प्रतिबंधासाठी उपयुक्त आहेत.

या व्यतिरिक्त खास मस्टायटिस साठी लेख लवकर च प्रकाशित करू.

उत्तर
DR VIJAY S RAHATE
एप्रिल 7, 2017 at 12:13 pm

namaskar

उत्तर
DR VIJAY S RAHATE
एप्रिल 7, 2017 at 12:00 pm

Dr MADANE SIR,
You r doing a basic task that which r required in our area.Hats up for devotion towards needy farmers.Y r good demostrator .BEST WISHES .
FROM:dr vijay rahate ,Achalpur.

उत्तर
Shailesh Madane
एप्रिल 8, 2017 at 2:01 pm

Thank you Sir. Your wishes mean alot to us.

उत्तर
Pawan kuthe
एप्रिल 6, 2017 at 12:14 pm

Sir विदर्भात उपलब्ध असलेले मोहफूल यावर काहि प्रक्रीया करुन किवा इतर मार्गाने उपयोग करुन गाय किंवा म्हशी chya शरीर पोसनसठि वापरता येईल काय ? क्रुपया सजेस्ट करा , मज्यकडे म्हशी आहेत त्यांची अन्गकठि क्रुश आहे त्यात या मोहफूलच उपयोग होईल काय क्रुपया कड़वा

उत्तर
प्रविण देशमुख
एप्रिल 2, 2017 at 2:20 am

माझ्या कडे 4 गायी आहेत त्यांचा फॅट 4 च्या वर लागतो मात्र snf ha 6.9 chya var जात नाही काय करावे

उत्तर
manoj mahesh paranjae
मार्च 23, 2017 at 8:52 am

सर मला सहिवाल गो संवर्धन प्रकल्प सुरु करायचा आहे तरी मला सहिवाल कालवडी किवा गाई कुठे उपलब्ध होतील याची माहिती मिळावी.

उत्तर
Somayya swami
मार्च 22, 2017 at 3:22 pm

Plz send me information about AI training program,and detail

उत्तर
सुजय भडकमकर
मार्च 21, 2017 at 2:31 pm

कृत्रिम रेतन माहितीविषयी धन्यवाद.

दुग्धव्यवसायमध्ये ब्रेक इवन कसा मोजावा?

दुग्धव्यवसायातील खर्चाचे (जसे कि चारा आंबोण औषधे गोठा बंध्याण्याकरिता किंवा जनावरे विकत घेण्याकरिता आलेला खर्च इ) काही ठोकताळे असतात का ?

दुग्धव्यवसायातील नफा कसा मोजावा?

उत्तर
पॉवरगोठा टीम
मार्च 22, 2017 at 2:00 pm

खूपच महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे आपण.

प्रतिक्रियेतून उत्तर देण्याऐवजी, लवकरच याविषयी सविस्तर लेख लिहिण्यात येतील.

-पॉवरगोठा टीम

उत्तर
सुजय भडकमकर
मार्च 22, 2017 at 4:27 pm

आतुरतेने वाट पाहतो आहे सर.

धन्यवाद

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 1, 2017 at 4:00 am

सर,
तुमच्या सारख्या उत्साही आणि आधुनिक होतकरू पशुपालकांमुळे आम्हांला नवनवीन लेख लिहिण्याची प्रेरणा मिळते. दूध धंद्यातील नफा-तोटा विषयी लेख खालील लिंक वर प्रकाशित करण्यात आला आहे.
दूध धंद्यातील नफा तोटा

उत्तर
Amol Deshmukh
मार्च 18, 2017 at 6:17 pm

Sir, I have seen the details given by you on mutha gotha Sancher. But have some doubt regarding the same. Plz tell me in maharashtra where I can see such gotha for 50 buffalo.
Because I personally feel that these kind of gotha will face more problem in rainy season. Also tell me how milking can be done in such gotha. Do we need to make some different arrangement at the time of milking in this system.
Currently I am having 20 buffalo and want to increase it to 50 buffalo. But only afraid of milking process. So can we use milking machine on buffalo. Is it sucessful. Plz guide.

उत्तर
सुनील पंढरीनाथ पाटील
मार्च 18, 2017 at 4:24 am

सर मला खिलार गो संवर्धन प्रकल्प सुरु करायचा आहे मी नैसर्गिक शेती करतो त्यासाठी मला गोमूत्र व शेण लागते खिलार गायी विषयी मला आवड आहे.आमच्याकडे 18 एकर बागायती शेती असून पाण्याची कमतरता नाही. शेती मुख्य रोडलगटत आहे. परन्तु मी सरकारी नोकरीस असून भाऊ पाणलोट क्षेत्र कार्यक्रमात कंत्राटी पद्धतीने जॉब ला आहे आमच्या कडे चोरीची समस्या व मजुरांची कमतरता आहे तरी मला 5 गाई पासून सुरवात करायची आहे तरी मला किती खर्च येईल यात गायींची सुरक्षा खर्चही समाविष्ट करा

उत्तर
Gajanan sadgire
मार्च 17, 2017 at 5:55 am

nice information given sir plz upload some project report of small dairy and goat unit it is helpful

उत्तर
Dr. Vishal Narwade
मार्च 16, 2017 at 9:52 am

R/ Sir
Nice website, i gone thorugh the kadaknath poultry article and video. I have query where the market for kadaknath meat and eggs
Best Reg
Dr.Vishal

उत्तर
asruba surwase
मार्च 13, 2017 at 5:47 pm

खुप छान माहिती मिळाली धन्याद सर बीड येथे आल्यानंतर

उत्तर
Ravindra Pawar
मार्च 2, 2017 at 6:30 am

कोंबडीची पिल्ले मिळतील-
आमच्याकडे गावरान क्रॉस गावरान,कडकनाथ,आर.आर.,ब्रॉयलर जातीची खात्रीशीर कोंबडीची पिल्ले मिळतील. तसेच गोदरेज, सगुणा, व्यंकीज कंपनीचे उत्तम प्रतीचे खाद्य, पोल्ट्री बारदान, औषधे व भांडे मिळतील.
संपर्कः-०२४२२-२२५२८६,मो.८३९०२४१६१०, ९९२१८१३०५२

उत्तर
Er. B.M.Veer
फेब्रुवारी 27, 2017 at 10:18 am

आज (27-02-2017) डाॅ.मदने सरांच बीड येथे मुक्त संचार गोटा यावर काय॔शाळा झाली.खुप छान माहिती मिळाली. लवकरच मुरघास तयार करून गोठा सुरु करणार आहोत.तरी powergotha तरफे 4,5 दिवसांच प्रशिक्षण देण्यात यावे(On field) हि एक विनंती…

उत्तर
dr panjab
सप्टेंबर 4, 2017 at 2:34 pm

training arranged at kvk pokharni dist parbhani on 13-15 sept 2017

उत्तर
SUjay Bhadkamkar
फेब्रुवारी 18, 2017 at 3:04 pm

सर कृत्रिम रेतन करून ते यशस्वी होण्यासाठी काय खबरदारी घ्यावी ?

दर ९० दिवसांनी गर्भधारणा होईपर्यंत कृत्रिम वेतन केल्यास काही धोका संभवतो का?

उत्तर
पॉवरगोठा टीम
फेब्रुवारी 19, 2017 at 2:03 pm

नमस्कार सुजय,
उच्च प्रतीच्या वळूचे वीर्य हे आपल्याला कृत्रिम रेतनाच्या माध्यमातून उपलब्ध होत असते.

कृत्रिम रेतन यशस्वी होण्यासाठी ते करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी.
पुढील प्रमाणे

१. गाय माजावर आल्याची वेळ तपासणे व त्यानुसार पशु-वैद्यकांना माहिती देणे
२. गाईचे सोट/बळस तपासणे
३. गाय व्यायलानंतर शक्यतो पहिल्या मजावरती गाय लावू नये

गाईच्या २ माजांमधील अंतर २१ दिवस असते. जर गाय गाभण राहिली नाही तर पुढच्या २१ दिवसांनी पशु-वैद्यकाच्या सल्ल्याने कृत्रिम रेतन तुम्ही पुन्हा करू शकता.

उत्तर
अतुल जाधव
जानेवारी 24, 2017 at 5:53 am

सर्व माहिती अतिशय छान आहे, परंतु अजून एक म्हणजे, माझ्यासारख्या नवीन शेळीपालन चालू करणाऱ्यांसाठी योग्य माहिती अथवा training मिळू शकेल का? उदा. गोठा कसा उभारायचा, कोनकोनत्या आवश्यक गोष्टी गोठ्यामध्ये असाव्यात, कोणते पीक घ्यावे, त्यांचे आजार त्यावर उपाय, घरीच जनावरांना injection कसे द्यावे व त्यांच्या वेगवेगळ्या पद्धती, ई. या सर्वांवर practically training मिळू शकेल का?

उत्तर
Umesh Bichukale
जानेवारी 21, 2017 at 11:24 am

Mi ek Engineer asun mi as a Software Developer mhanun job karato. Pan mi eka shetkari kutumbatun asalyamule mala Shetila eka vegalya unchivarati gehun jayach ahe tyachasathi mi online study karat asato ki shetkaryani kay ani kase kelyanatar te paise kamavatil ani tyanch Jivan kas sukhi hoil. Pratamata mi mazya ghari kahi goshti karanach prayatn karatoy ani nantar tya purn talokyat ani tyach barobar nantra maharashtra madhe shetakryanna madat hoil as ky tari karayach ahe..Tari ya kamat mala tumachi madat lagel tari tumi nakkich madatila yal ha vishava ahe. Mob NO- 7758094241

उत्तर
Anil margar
जानेवारी 21, 2017 at 7:50 am

सर्व माहिती अतिशय छान आणि शिकण्याजोगी आहे. फोटो मुळे अजून नीट माहिती मिळते.
तरी अजून एक माहिती ऍड करावी असे वाटते, ती म्हणजे, गोठ्यावर (गाई, म्हैस, शेळी) first aid box म्हणून कोणकोणती औषधे ठेवावीत. (azola baddal mahiti aka?)

उत्तर
Shailesh Madane
फेब्रुवारी 2, 2017 at 12:59 pm

धन्यवाद , गोठ्यातील first aid box व azzola याविषयीचा लेख लवकरच प्रसारित करू.

उत्तर
प्रीतम नलावडे
जानेवारी 18, 2017 at 7:39 am

उत्कृष्ट माहिती

उत्तर
Umesh Bichukale
जानेवारी 21, 2017 at 11:24 am

Mi ek Engineer asun mi as a Software Developer mhanun job karato. Pan mi eka shetkari kutumbatun asalyamule mala Shetila eka vegalya unchivarati gehun jayach ahe tyachasathi mi online study karat asato ki shetkaryani kay ani kase kelyanatar te paise kamavatil ani tyanch Jivan kas sukhi hoil. Pratamata mi mazya ghari kahi goshti karanach prayatn karatoy ani nantar tya purn talokyat ani tyach barobar nantra maharashtra madhe shetakryanna madat hoil as ky tari karayach ahe..Tari ya kamat mala tumachi madat lagel tari tumi nakkich madatila yal ha vishava ahe. Mob NO- 7758094241

उत्तर
विनोद सपकाळ, कराड, सातारा
जानेवारी 17, 2017 at 11:05 am

आपणाकडे जर मुक्त संचार गोटा पद्धतीचे video असतील तर ते दाखवा म्हणजे समजून घेण्यास मदत मिळेल pl.

उत्तर
sagar ambavale
जानेवारी 15, 2017 at 6:19 am

aamala murghas uplabd hoilka at post karnawd tal bhor dist pune

उत्तर
balasaheb telmore
डिसेंबर 18, 2016 at 4:07 pm

Kadknath chya andyanchi vikri kuthe karavi w kiti price la

उत्तर
अतुल जाधव
डिसेंबर 16, 2016 at 10:13 am

सर्व माहिती अतिशय छान आणि शिकण्याजोगी आहे. फोटो मुळे अजून नीट माहिती मिळते.
तरी अजून एक माहिती ऍड करावी असे वाटते, ती म्हणजे, गोठ्यावर (गाई, म्हैस, शेळी) first aid box म्हणून कोणकोणती औषधे ठेवावीत.

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत