मुक्त-गोठा | पॉवरगोठा-PowerGotha
Close

मुक्त-गोठा (Loose Housing System)

आपण मुक्त गोठ्याची यशस्वी उदाहरणे खाली पाहू शकता.  तसेच मुक्त संचार गोठा म्हणजे काय आणि त्याचे फायदे समजून घेण्यासाठी येथील लिंक वर क्लिक करा

मुक्त गोठ्याविषयी अधिक माहिती मिळवा

मुक्त गोठ्यात झाडांची सावली

HF (Holstein Friesian – होल्सटीन फ़्रिसियन) जातीच्या गाईंना लागते सावली.

मुक्त गोठ्यात शेडची सावली

तुमच्या जागेत झाडांची सावली नसेल तर तुम्ही शेड उभारून  सावली  उपलब्ध करून देऊ शकता. शेड ची उंची ९-१० फूट पेक्षा अधिक असावी, जेणे करून हवा खेळती राहील आणि थंडावा राहण्यास मदत होईल.

मुक्त गोठ्यात गव्हाण आणि पत्र्याची सावली

२२ फुटांचे सिमेंट पाईप पासून बनवलेली गव्हाण, आणि मागे पत्र्याची सावली

मुक्त गोठ्यात म्हैस पालन

तलवारी सारखे शिंगे असलेल्या म्हशी देखील मुक्त गोठ्यात  शांतता आणि गुण्या गोविंदाने राहतात.

मुक्त गोठ्यात शेडनेट ची सावली

पत्रा किंवा झाडांच्या सावली च्या ऐवजी किफायतशीर उपाय म्हणजे शेडनेट ची सावली

मुक्त गोठ्यात कालवडी

मुक्त गोठ्यांमध्ये कालवडींचा आणि गाभण गाईंचे वेगळे कप्पे असावेत.