Close

दुधाचा दर कमी असताना कशा पद्धतीने व्यवसाय करावा ?

दुधाचे दर सतत वर खाली होत राहतात.  जगातील दूध पावडर दरानुसार ते बदलत राहतात आणि सध्या तर ते रेकॉर्ड कमी पातळीवर आले आहेत.  शासन निर्णयाप्रमाणे दर अजून लागू झाले नसल्यास अजूनही 16-17 रुपये लिटर प्रमाणे दूध उत्पादकांना दर मिळत आहे. मग रेकॉर्ड कमी दर असताना कसा काय धंदा करायचा बाबानू ? घरचा असला तरी काय झालं – चारा […]

पुढे वाचा

पॉवरगोठ्याची अपेक्षित नमुना रचना / डिझाईन

दुधाचा व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी त्यातील फायदा तोटा मोजता येणे फार महत्त्वाचे असते.   मोजण्यासाठी योग्य ते रेकॉर्ड/नोंदी ठेवणे अत्यावश्यक आहे.    हो का? मालक, आम्हांला माहित आहेच की नोंदी ठेवायला पायजेत.   अहो नोंदी कोण ठेवणार, किती किचकट आहेत !!!      तुमची का-कु आली लक्षात !   सोप्या पद्धतीने रेकॉर्ड्स ठेवण्यासाठी नफा किंवा तोटा कसा मोजायचा यासाठी ऑनलाईन […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ऱ्होड आयलँड रेड ( RIR )

काय नाव:  ऱ्होड आयलँड रेड ( RIR )     कशासाठी: (प्रकार) उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर ) ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ? जातीची निवड ही कोंबडीची  उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी. प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा. मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते 1. मांस उत्पादक गिरीराजा वनराजा श्रीनिधी कलिंगा ब्राउन कुरोइलर 2. अंडी उत्पादक रौड आइलैंड रेड ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प […]

पुढे वाचा

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

काय नाव:  ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प   कशासाठी: (प्रकार) दुहेरी वापर (डीपी – DP ड्युअल पर्पज ) ऑस्ट्रोलॉर्प ही जात तशी दुहेरी वापरची आहे परंतु योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादन सुद्धा देते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश ऑस्ट्रोलॉर्प ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे, किंबहुना तेथील स्थानिक जातींचा संकर आहे. ऑस्ट्रोलॉर्प हे नाव ऑस्ट्रेलियन ओर्पिंगटन या शब्दांच्या […]

पुढे वाचा

पॉवरगोठा म्हणजे काय ? भाग-१: प्रस्तावना

पॉवरगोठा एक असा गोठा आहे
ज्या गोठ्यातील गाईंची संख्या नेहमी वाढत जाते.  वाढवायची नसेल तर मालक कालवडी किंवा गाई विकून भरपूर पैसे कमवितो
जातिवंत, भरपूर दूध देणारी निरोगी गाय गोठ्यातच तयार होते
जिथे हिशेबाच्या तसेच पैदाशीच्या सर्व नोंदी ठेवल्या जातात
जिथे वर्षभराच्या चाऱ्याचे नियोजन आणि व्यवस्थापन आहे, मुरघास आहे
मुक्त गोठा असून गाईंना फिरायला स्वातंत्र्य, ठरलेल्या वेळी योग्य प्रमाणात चारा खाद्य व सप्लिमेंट्स दिल्या जातात
तहान लागल्यावर पिण्यास स्वच्छ व मुबलक पाणी उपलब्ध आहे

पुढे वाचा

अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

  *अग ऐकलस का ?? आज अंडी किती सापडली …. अहो* * हल्ली खुपच कमी सापड़तायत काय कराव…. जरा पॉवर गोठा.कॉम वर जाऊन बघ बरं *…..!! देशी कुक्कुटपालन करणाऱ्या कुटुंबातील हा नेहमीचाच संवाद खरं तर मुक्त पद्धति मधे अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे […]

पुढे वाचा

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती,  त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे.  म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे.  ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. १. खिल्लार गाय सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. […]

पुढे वाचा

मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट

आपण येथील –> मुरघास निर्मिती   लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली.  तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले.   आज आपण पाहूया प्रत्यक्ष  मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत  क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू.   मुरघास निर्मिती साठी एकरी […]

पुढे वाचा

कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन

पॉवरगोठा वेबसाईट च्या ब्रिदवाक्यातील (दूध, शेळी, पोल्ट्री आणि बरेच काही) तिसरा विभाग म्हणजेच पोल्ट्री विभाग !!!! शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात। या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय. त्यातल्या त्यात, […]

पुढे वाचा