ब्लॉग | Page 3 of 4 | पॉवरगोठा-PowerGotha
Close

अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

  *अग ऐकलस का ?? आज अंडी किती सापडली …. अहो* * हल्ली खुपच कमी सापड़तायत काय कराव…. जरा पॉवर गोठा.कॉम वर जाऊन बघ बरं *…..!! देशी कुक्कुटपालन करणाऱ्या कुटुंबातील हा नेहमीचाच संवाद खरं तर मुक्त पद्धति मधे अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे […]

पुढे वाचा

देशी गाईंच्या ७ उल्लेखनीय जाती

देशी गाईंच्या ७ महत्त्वाच्या जाती बऱ्याच वाचकांनी, वेबसाईट वर तसेच फेसबुक, व्हाट्सऍप च्या माध्यमातून देखील देशी गाईंच्या जाती,  त्यांची माहिती इत्यादी विषयी खूप उत्सुकता दाखविली आहे.  म्हणूनच पॉवरगोठा देशी गाईंची माहिती खालील प्रमाणे प्रसिद्ध करत आहे.  ही प्राथमिक माहिती ओळख म्हणून असून सखोल लेख नंतर प्रसिद्ध केले जातील. १. खिल्लार गाय सर्जा राजाची जोडी खिल्लारी …. […]

पुढे वाचा

मुरघास निर्मिती २: प्रत्यक्ष मुरघास कसा तयार करावा – क्रमवार तपशीलासकट

आपण येथील –> मुरघास निर्मिती   लेखात मुरघासाचे प्रकार आणि मुरघास निर्मिती प्रक्रिया याबद्दल आढावा आणि ओळख करून घेतली.  तसेच फायदेशीर दूध धंद्यामध्ये मुरघासाचे आत्यंतिक महत्त्वाचे स्थान समजून घेतले.   आज आपण पाहूया प्रत्यक्ष  मका लागवडीपासून ते बॅग किंवा खड्डा भरेपर्यंत  क्रमा क्रमाने कोणती कामे करावी लागतात – पूर्ण तपशीलांसकट पाहू.   मुरघास निर्मिती साठी एकरी […]

पुढे वाचा

कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन

कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती पॉवरगोठा वेबसाईट च्या ब्रिदवाक्यातील (दूध, शेळी, पोल्ट्री आणि बरेच काही) तिसरा विभाग म्हणजेच पोल्ट्री विभाग !!!! शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात। या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात […]

पुढे वाचा

पॉवरगोठा क्विझ: तुम्ही किती मुरलेले दूध-उत्पादक आणि पशुपालक आहात ??

दुग्ध-व्यवसायाची तुम्हाला कितपत माहिती आहे. हे एक मजेशीर क्विझ खेळून पहा. पहा तुम्ही पाचवी पास आहात का अव्वल नंबर चे एक्सपर्ट. मुक्त गोठा, मुरघास, गव्हाण, संकरित गाय अशा सोप्या साध्या कल्पनांवर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे.

पुढे वाचा

दूध धंद्यातील नफा तोटा

मित्रहो,   खूप वेळा या गोष्टीवर चर्चा होते, विचार-विनिमय होतो, की दूध-धंदा फायद्याचा की तोट्याचा !  प्रत्येकाची आप-आपली मते असतात आणि खूप हिरीरीने तो ती मते मांडायचा प्रयत्न करत असतो.   बहुसंख्य लोक या व्यवसायाला तोट्यातील व्यवसाय मानतात आणि बऱ्याच अनुभवानंतर त्यांचे हे मत बनलेले असते.   आम्ही पॉवरगोठा.कॉम  वेबसाईट वर मात्र दूध-धंदा फायदेशीर आहे […]

पुढे वाचा

यशस्वी दुग्ध-व्यवसायाची चतुःसूत्री – मुक्त गोठा, मुरघास, उत्तम पैदास, वैद्यकीय सल्ला

शेतीसाठी पूरक व्यवसाय म्हणून पारंपारिकरित्या दुग्धव्यवसाय आपण करत आलेलो आहोत.  इतक्या पुरातन काळापासून चालत आलेल्या व्यवसायात कितीतरी संशोधन होऊन त्यात भारताची मान जगात सर्वात उंच असायला हवी होती. पण तसे काही घडले नाही. त्याच मागासलेपणाने तोट्यातील व्यवसाय करून आपण नशिबाला दोष देत बसलो. हो, तसे पाहता एकूण दूध उत्पादनात भारत जगात अग्रेसर आहे. पण त्यातील […]

पुढे वाचा

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर

गाईंना आता मिळणार आधार कार्ड !! भारतीय पशुपालन क्षेत्रासाठी खुशखबर भारत सरकार च्या विद्यमाने भारतातील ८.८ कोटी जनावरांना टॅगिंग ( कानावरील ओळख क्रमांक बिल्ला ) करण्याचा विडा उचलला गेला आहे. आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नानुसार २०२२ पर्यंत पशुपालक दूध-उत्पादक मित्रांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या ध्येयानुसार हे पाऊल घेतले गेलेले आहे. एक लाखाच्या आसपास प्रशिक्षित […]

पुढे वाचा

उच्च प्रतीचं स्वच्छ दर्जेदार दूध-उत्पादन कसे करावे !

स्वच्छ दूध निर्मिती   दुध धंद्याला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी दुधाला उच्च दर मिळणे जरुरी आहे. अर्थशास्त्रातील सामान्य गणितानुसार, एखाद्या  वस्तूला किंवा सेवेला उच्च किंमत मिळण्यासाठी त्याची ग्राहक वर्गामध्ये उच्च दर्जा किंवा दुर्मिळ वस्तू म्हणून ख्याती असली पाहिजे.  दूध हि गोष्ट दुर्मिळ नाही.  भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच दुधाला देखील दर मिळण्यासाठी उच्च आणि […]

पुढे वाचा

व्हिडिओ – कडकनाथ कोंबडी पालन

पोल्ट्री-कोंबडीपालन लाखो रुपये मिळवून देणारे यशस्वी कडकनाथ कोंबडीपालन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पासून ३० किलोमीटर अंतरावरील खळवे गाव येथे शिवनेरी ऍग्रो फार्म चे मालक श्री स्वप्निल वाघमारे (रा. अकलूज) यांनी यशस्वीरीत्या मध्य प्रदेश मधील कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्म चा हा व्हिडीओ आणि -डॉ. शैलेश मदने यांच्या सोबतची मुलाखत. ७०० हुन अधिक कोंबड्या […]

पुढे वाचा