शेळीपालन Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

शेळीपालन

शेळी पालनातील आहार नियोजन

शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची हे आपण मागील लेखात  शिकलो. (तो लेख आपण येथे क्लिक करून वाचू शकता – सुरुवात शेळीपालनाची) या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन शिकूया. शेळीच्या आहारातील जीवनसत्वे शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून असते. वेगवेगळ्या अवस्थेतील शेळ्यांची जीवनसत्त्वाची गरज पूर्णपणे वेगळी असते. जीवनसत्वांमध्ये प्रथिने, कर्बोदके, फॅट, व्हिटॅमिन्स, मिनरल्स, पाणी,हे घटक येतात. शेळीच्या आहारातील विविधता फार पूर्वीपासून शेळीपालन करणारा शेतकरी शेळ्यांना रानात चरायला घेऊन जात आहे. अशा प्रकारच्या फिरून खाण्याच्या पद्धतीमुळे एकाच प्रकारचा चारा शेळ्यांना मिळत नाही त्या विविध […]

पुढे वाचा

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे. शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया. शेळीपालन करताना पडलेले प्रश्न जास्त […]

पुढे वाचा