कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी। देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न | पॉवरगोठा
Close

डिसेंबर 21, 2017

देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी

कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेतील हा अजून एक लेख.  देशी कुक्कुटपालन करताना शेतकरी वर्गाला पडणारे १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. खाली वाचा.

1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ?

जातीची निवड ही कोंबडीची  उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी.

प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा.

मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते

1. मांस उत्पादक

गिरीराजा
वनराजा
श्रीनिधी
कलिंगा ब्राउन
कुरोइलर

2. अंडी उत्पादक

रौड आइलैंड रेड

ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प
देलहम रेड
स्वर्णधारा
ग्रामप्रिया
ग्रामश्री
मंजुश्री
ब्राउन लेगहॉर्न

3.  दुहेरी वापराच्या

डीपी / डीपी क्रॉस
सातपुडा
सह्याद्री
कावेरी
निकोबारी
आर आर

4.  स्पेशल परपज

कड़कनाथ
सिल्की
असील
नेकेड नेक

वरील सर्व जाती भारतामध्ये  उपलब्ध असून आपल्याकडील वातावरणामध्ये  उत्तमरीत्या संगोपीत केल्या जाऊ शकतात.

2) कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे ?

कोंबडीच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर विशिष्ठ खाद्य द्यावे,  जे सकस आणि पौष्टिक असेल.

तसेच खाद्याची योग्य साठवणूक आणि हाताळणी केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहाते.

1 ते 21 दिवस – चिक स्टार्टर

एक दिवसांच्या पिलाना 21 दिवस पूर्ण होइ पर्यंत चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे, ह्या अवस्तेत पिल्लांचि वाढ अत्यंत झपाट्याने होत असते.
प्रोटीन 18 ते 19 %

21 ते विक्री पर्यंत

जर पक्षी मांस उत्पादनासाठी ठेवले असतील, तर चिक फिनिशर द्यावे.  चिक फिनिशरमुळे जलद वजन वाढ होते.

सोबत योग्य प्रमाणात जीवनसत्व आणि लिवर टॉनिक द्यावे

प्रोटीन 15 ते 16%

21 ते अंडी उत्पादन सुरु होई पर्यंत

जर पक्षी अंडी उत्पादनासाठी वाढवत असाल, तर तलंगाना पहिले 6 महीने ग्रोवर हे खाद्य द्यावे.   ग्रोवरमुळे त्यांचे वजन जास्त न वाढता योग्य शारीरिक वाढ होईल.

प्रोटीन 15 ते 16 %

अंडी उत्पादक कोंबड्यांना

अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रोटीन आणि ऊर्जा युक्त आहार द्यावा. या आहाराला लेयर फीड असे म्हणतात.

सोबत 5% अतिरिक्त कॅल्शिअम आणि योग्य प्रमाणात लिवर टॉनिक द्यावे.

प्रोटीन 16 ते 18 %

3) कोंबड्यांना कोणत्या लसी दिल्या जातात ?

लसिकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे.   शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.

1 दिवस      मरेक्स HVT                           मानेतुन इंजेक्शन
7 दिवस     रानीखेत / मानमोडी लसोटा     डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
14 दिवस   गमभोरो IBD                          डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
21 दिवस   लसोटा बूस्टर                           पिण्याच्या पाण्यातून
28 दिवस   गमभोरो बूस्टर                        पिण्याच्या पाण्यातून
35 दिवस   देवी / फाउल पॉक्स                 चामडी खाली इंजेक्शन

अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.

4) गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी किती जागा लागते  ?

बंदिस्त डिप लीटर पद्धत

या पद्धति मधे पक्षी भुश्याच्या गादिवर सांभाळले जातात

मांस उत्पादन
मांस उत्पादनासाठी पक्षी सांभाळायचे  असतील तर 1.5 ते 2 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.

अंडी उत्पादन
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवायचे असतील तर 4 ते 5 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.

अर्ध बंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धत

मुक्त संचार पद्धत असेल तर फ़क्त रात्रीच्या निवाऱ्या साठी बंदिस्त शेड असावे.

मांस उत्पादन – मांस उत्पादनासाठी पक्षी पाळायचे असतील तर 1 वर्ग फुट प्रती पक्षी जागा असावी.

तसेच कमीत कमी 8 ते 10 वर्ग फुट प्रती पक्षी मुक्त जागा उपलब्ध असावी.

अंडी उत्पादन

मुक्त पद्धति ने अंडी उत्पादन घेत असाल तर 2 वर्ग फुट प्रती पक्षी जागा शेड मधे अपेक्षित आहे,  आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ग फुट जागा प्रती पक्षी मुक्त संचार उपलब्ध असावा.

5) कोंबड्यांचे उष्णते पासून रक्षण कसे करावे ?

कोंबड्यांना घाम येत नाही.  कोंबड्या कुत्र्या प्रमाणे मोठ्याने श्वास घेऊन शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.

शेडच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टर रंग मारावा, त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते.

शेडची रुंदी 30 फूटा पेक्षा जास्त नसावी.  शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी.   शेडच्या भिंती जास्त उंच नसाव्यात.

पडदे नेहमी वर खाली करता यावेत त्यावर उष्मकाळात पाणी शिंपावे .

मुक्त पद्धत असेल तर जमिनीवर पानी शिंपावे,  ज्यामुळे गारवा रहातो.

मुक्त जागेत दाट सावली असणारी झाडे लावावीत.  झाडे नसतील तर शेडनेट किंवा गवताच्या साह्याने कृत्रिम सावली पुरवावी.

कोंबड्यांना  नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असावे .

पक्ष्यांना वरचेवर ताण कमी करणारी औषध द्यावीत.

6) लीटर ची काळजी कशी घ्यावी

खालील पैकी जे आपल्याला स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याचाच लीटर म्हणून वापर करावा.

भाताचे तुस
लाकडाचा भूसा
शेंगाची टरफले
पोयटा माती किंवा पांढरी माती
चुना मिश्रीत माती

लीटर हे नेहमी कोरडे असावे किंवा ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.

लीटर योग्य वेळी बदलावे.

लीटर वरचेवर हलवावे किवा स्क्रेपिंग करावे म्हणजेच उलटे पालटे करावे.

लीटर मधे नेहमी 10 % चुना मिक्स करावा.

अचानक रात्री लीटर ओले झाले तर 10 ते 15% चुना मिक्स करून चांगले हलवून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी बदलावे.

लीटर चा वास येऊ लागताच बदलावे किंवा E M सोलुशनचा स्प्रे करावा लीटर मधून आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.

7) अंडी उत्पादन कमी होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?

कोंबड्यांचे वजन आटोक्यात न राहणे.

कोंबड्यांना  योग्य ठिकाणी अंडी घालण्याची सवय न लावणे.

कोंबड्यांना  योग्य प्रमाणात कैल्शियम आणि खनिजांचा पुरवठा न करणे.

दिवसातून 4 वेळा अंडी न गोळा करणे.

दिवसातून 16 तास सलग प्रकाश मिळू ना शकणे.

कोंबड्यांवर सतत ताण राहणे.

योग्य प्रकारे कोंबड्यांना न हाताळने कोंबड्या आजारी असणे.

पौष्टिक आहार ना मिळणे.

8) पैदाशीसाठी कुक्कुट पालन करताना काय काळजी घ्यावी ?

पैदाशी साठी कुक्कुट पालन करत असाल तर नर मादी संख्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.

प्रति 8 ते 10 मादी मागे 1 या प्रमाणात कळपा मधे नर असावेत.

नर हे अतिशय चपळ आणि रुबाबदार असावेत.  तसेच आपल्या जातीची गुण वैशिष्ठे ठळक दाखवणारे असावेत.

नर आणि माद्या हे एकाच कळपा पासून जन्मलेले नसावेत.

काही काळाने नर बदलावेत.

माद्या ह्या सतत प्रजननासाठी उत्सुक असाव्यात.

9) कोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे ?

अंडी देणाऱ्या कोंबडी ची लक्षणे

अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.

डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.

कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.

कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.

कोंबडीचा मागील (गुदा/योनी)  भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.

कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.

अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते.  अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.

10) खुडूक कोंबडी कशी ओळखावी किंवा रवणीला कोणती कोंबडी बसवावी

जी कोंबडी 3 ते 4 दिवसापासून खुडूक बसली आहे,  अश्या कोंबडीची  रवणीला बसवून अंडी उबवण्यासाठी निवड करावी.

अश्या कोंबडी खाली एखाद्ये अंडे द्यावे, जर ती कोंबडी ते अंडे पोटाखाली घेऊन 2 ते 3 दिवस बसली, तर ती योग्यरीत्या खुडूक आहे अस समजावे.  त्यानंतर तिच्या खाली 15 ते 20 अंडी ठेऊन तिला रवणीला बसवावे.

रावणीला बसवताना एखादी बांबूच्या विनीची टोपली घ्यावी.  त्यात भाताचे तुस किंवा लाकडाचा भूसा किंवा राख टाकावी. त्यावर अंडी ठेवून कोंबडी रवणीला बसवावी.

तर हे होते देशी कुक्कुटपालन मधील १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे!  तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल याची खात्री आहे.

तुम्हाला इतर प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारावेत.

 

देशी कुक्कुटपालन बद्दल पॉवरगोठा वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले इतर अतिशय उपयुक्त लेख खालीलप्रमाणे 

१.   अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय

अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे.   अंडी उत्पादन कमी मिळणे अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत, ते या लेखात सविस्तर चर्चिले आहे.

२.   देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

नवीन कुक्कुटपालन करू पाहण्याऱ्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कोंबडी रवणीला बसल्याप्रमाणे घर करून बसत असतात.  अशा १० सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचायला मिळतील.

३.   देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

देशी कुक्कुटपालनामधील सर्व महत्त्वाच्या जातींची तोंडओळख फोटो सहित करून देण्याची मालिका. त्यातील पहिली जात म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रो लॉर्प.  काळ्या कोंबडीविषयी पूर्ण माहिती येथे वाचा.

 

विशिष्ट सूचना :

पॉवरगोठा टीम ने महाराष्ट्रातील होतकरू शेतकरी पशुपालकांसाठी, देशी-गावरान कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयोजन केले आहे.

त्या उपक्रमा अंतर्गत लवकरच पिल्ले पुरवठा महाराष्ट्र भर सुरु करण्याचे प्रयोजन आहे.

तुम्हांला कोणत्याही जातीची पिल्ले हवी असतील तर खालील फॉर्म भरा.  आम्ही तुमच्याशी संपर्क करून उपलब्ध जातीची पिल्ले योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.

येथे क्लिक करून  फॉर्म भरा.

 

123 Comments on “देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न

राम भोसले
मे 29, 2021 at 4:31 pm

साहेब मी हा व्यवसाय करू इच्छितो, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे जर तुमचे इकडे कोणी संबंधित असतील तर मी त्यांना भेटू शकतो.माझा व्हाट्सआप नंबर आहे 9420409253 प्लीज मला माहिती पुरवा

उत्तर
Amol patil
मे 23, 2021 at 3:26 am

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 855290126

उत्तर
Sachin Chavan
जानेवारी 31, 2021 at 3:19 am

आदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9146449337

उत्तर
Pavankumar Hansaram Chikhlonde
जानेवारी 24, 2021 at 12:58 pm

Sir mala kaveri kombadi chi 20 pille gyaychi ahe te kewdyala hoil ti mahiti dya sir plz maza mob.no.9049030083 ahe hya war mahiti dya plz

उत्तर
Santosh gaikwad
डिसेंबर 26, 2020 at 6:18 pm

Sir,
Please give me information about poultry farm.
My WhatsApp mo. No 9422351145 please join WhatsApp group

उत्तर
Shiwaji dabhade
डिसेंबर 23, 2020 at 4:36 am

सर आम्हाला स्वतः शेती जोडधंदा करायचा आहे त्यासाठी आर आर किंवा अन्य कोणती जात मास आणि अंडा दोन्ही साठी फायदेशीर ठरेल
Wh no 8329759492

उत्तर
Raghunath vitthal bhoye
डिसेंबर 20, 2020 at 8:48 am

सर मला डीपी क्रॉसचे पिल्ले पाहिजे त आणि तुमच्या बद्दलची माहिती हवी तर मला माहिती द्या
9657095324

उत्तर
Vaibhavkumar Rajaram Patil
डिसेंबर 1, 2020 at 9:21 pm

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 7620683361

उत्तर
Sandip nivrutti tathe
नोव्हेंबर 18, 2020 at 9:22 am

I want to some more information about this business

उत्तर
Ravi Pardeshi Maharashtra Ahamadnager
नोव्हेंबर 17, 2020 at 3:54 pm

मला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा आहे
आपण मदत कराला

उत्तर
Ganesh ganve
नोव्हेंबर 2, 2020 at 2:05 pm

Sir mla giriraj and vanraj jatichi pill pahije mo no 8657633617

उत्तर
Lahu
नोव्हेंबर 8, 2020 at 11:56 am

आपण दिलेली माहिती फारच छान आहे.

उत्तर
ईश्वर एम सौंदाणकर
ऑक्टोबर 31, 2020 at 4:21 pm

आदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9423903747

उत्तर
ईश्वर एम सौंदाणकर
ऑक्टोबर 31, 2020 at 4:19 pm

आदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9423903747

उत्तर
दत्तात्रय महाडिक
ऑक्टोबर 27, 2020 at 3:44 pm

सर मला हा कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे अधिक माहिती मिळण्यासाठी माझा whats up number 9970465101 हा आहे

उत्तर
Hemant Babar
ऑक्टोबर 21, 2020 at 2:28 pm

Mala muktsanchar deshi kombadi palanasathi shade chi size kay asavi ani kiti pakshi bastil yachi mahiti havi ahe…

उत्तर
Manohar Darne
ऑक्टोबर 7, 2020 at 12:44 pm

Mla ha business kraycha ahe mla ajun mahiti hvi ahe mla tumchya whatsapp group la add kra..9158264426

उत्तर
Laxman Sonawale
नोव्हेंबर 2, 2020 at 5:10 pm

Gखूप चागळी माहिती मिळतेय कुक्कुटपालन विषयी
धन्यवाद

उत्तर
Raju Waghmare
ऑक्टोबर 7, 2020 at 11:06 am

Please add me in your poutry farming whatsapp’s group.my Mob – 8698258828

उत्तर
Raju Waghmare
ऑक्टोबर 7, 2020 at 11:05 am

Please add me in your poutry farming whatsapp’s group.my Mob – 8698258828

उत्तर
Rajesh haldankar.
ऑक्टोबर 6, 2020 at 5:43 pm

Does a double breed hen hatch an egg and give birth to a chick?

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 10, 2020 at 4:48 pm
Vaibhav lambe
ऑक्टोबर 13, 2020 at 3:50 pm

Sir RIR chick chi price kay ahe?

उत्तर
k.r. kadam
सप्टेंबर 28, 2020 at 4:07 pm

ग्रूप ला ऑड करा

उत्तर
Sabaji jaysing dasgude
सप्टेंबर 19, 2020 at 1:10 am

हा ऊदोग खुप छान आहे. माला चालू करणे आवश्यक ती माहिती आजुन आहे का

उत्तर
Dnyaneshwar Mote
सप्टेंबर 16, 2020 at 8:20 am

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या whats aap ला मला जॉईन करा
+918380990860

उत्तर
amol dhandre
सप्टेंबर 12, 2020 at 12:29 pm

सर मला हा व्यासाय कराचा आहे तर मला या साठी लगणारी माहीत पुरेसी नाय आहे तर मला तुमझा whatsapp group la add kara numbar :-9372292604

उत्तर
Manish gajanan Chavan
ऑगस्ट 15, 2020 at 4:31 am

WhatsApp gurp la joen kara
My mobile no 89757448

उत्तर
Manish gajanan Chavan
ऑगस्ट 15, 2020 at 4:26 am

मला नविन कोंबडी पालन करायचं,
आहे तर त्यासाठी माल तुमच्या ,
मर्द्रशनाची गरज आहे तरी आपण,
मला सहकार्य करावे !

WhatsApp gurp la joen kara
My mobile no 89757448

उत्तर
nihal mulik
ऑगस्ट 15, 2020 at 4:19 am

मला हा व्यवसाय करायचा आहे
व माहिती मिळाण्यासाठी मला तुमच्या what’s up group सामील करा
8805221604

उत्तर
Nihal mulik.
ऑगस्ट 15, 2020 at 4:11 am

What’s up group la add kara8805221604
Nihal mulik

उत्तर
Akshay anil nikam
ऑगस्ट 9, 2020 at 8:41 am

माला देशी कुकूट पालन करायचे आहे
माहिती साठी मला हि तुमच्या WhatsApp group la Add kara
8411913706

उत्तर
अजित
ऑगस्ट 8, 2020 at 7:05 pm

अजित दिडके,
गावरान कोंबडीपालन अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप ग्रुप ला ऍड करा

उत्तर
दत्तात्रय कऱ्हाळे
जुलै 16, 2020 at 1:58 pm

गावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय कारवायांचा आहे. त्या करिता मला शेड, जागा इत्यादी बद्दल मार्ग दर्शन हवे.

उत्तर
खापरे
जुलै 15, 2020 at 9:41 am

Mla pille pahije aahet tasech kukkutpalan baddal mahiti pahije aahe.व्हॉट्सअँप ग्रुप वर add kara. 8308642180

उत्तर
Rajanikant mahadeo khandare
जुलै 4, 2020 at 10:42 am

Pillu kut milatil 9765937959

उत्तर
Manoj panduraga shelke
जुलै 15, 2020 at 2:30 am

डि पि क्रॉस चे वजन वाढत नाही
औषध कोणते घ्यावे
लिव्हर टॉनिक कोणती द्यावी

उत्तर
Ganpat waghmare
जून 30, 2020 at 5:59 pm

mala desi kombadi palan karaych ahe pan purn mahiti nahi mala tumchya whats app group var join kara 9657447653

उत्तर
Om Yewale
जून 22, 2020 at 10:11 am

आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7700041082

उत्तर
Om Yewale
जून 22, 2020 at 10:10 am

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हेमाहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7700041082

उत्तर
Manoj panduraga shelke
जुलै 15, 2020 at 2:30 am

डि पि क्रॉस चे वजन वाढत नाही
औषध कोणते घ्यावे
लिव्हर टॉनिक कोणती द्यावी

उत्तर
Nitin jagadish shinde
जून 4, 2020 at 3:12 pm

Mala gavaran komadbadi palan karaychay
9527213511

उत्तर
Shubham Namayte
मे 30, 2020 at 4:57 pm

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7350071143. & 9764181706

उत्तर
Sunil sawargave
मे 25, 2020 at 4:56 pm

Add my nio in WhatsApp group 7620668981 pls

उत्तर
Girish Vaidhy
मे 25, 2020 at 4:17 pm

Whatsapp group la add kara 7020156434

उत्तर
Girish Vaidhy
मे 25, 2020 at 4:16 pm

Whatsapp group la add kara

उत्तर

गिरीराज पिल्लांचा दर काय आहे
सुरुवातीस कमीत कमी किती घेवू शकतो
सर्वकाही नव्याने सुरु करणार आहे
सहकार्य असावे
८४२१० ८७२१०
दिलीप प्रभावळे

उत्तर
Rohit Satish Ghorpade
मे 7, 2020 at 5:55 pm

You Had Provided Good Information.
Thak You Sir.
If You Have Started Whatsapp Group Of Small/Large Scale Polultry Business For Farmer Then Plz Add Me In Your Group.
I Had Just Started Poultry Farm Near Lonand.
We All Farmers Do Help Each Other Regarding Information And Business.
So That We All Will Achive Great Success..
Jay Maharashtra..
Jay Hind…

उत्तर
रफिक शेख
मे 6, 2020 at 8:40 am

पिल्ले घ्यायची आहेत.कृपया संपर्क व whataap group ला
Add करा.9637996279

उत्तर
Pramod Vishnu Garate
मे 4, 2020 at 5:49 pm

नमस्कार , मला देशी kukutpalan चालू करायचं आहे, अधिक ज्ञान milavinyasathi तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये add केलात तर खूप बरं होईल.
आपलाच… Pramod Garate
9987779666

उत्तर
Dnyaneshwar ghodke
एप्रिल 24, 2020 at 6:24 am

Plz add me your Whatsup no
9270972490

उत्तर
Vaibhav Gadade
एप्रिल 18, 2020 at 1:58 pm

नमस्कार , मला देशी kukutpalan vyavasay चालू करायचं आहे, अधिक ज्ञान milavinyasathi तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये add केलात तर खूप बरं होईल.
आपलाच… वैभव गडद ०९६१९६३३१२२

उत्तर
बाळासाहेब नारायण ढवळे
एप्रिल 16, 2020 at 4:16 pm

आर आर जातीचा कोंबडी बद्धल माहिती दयावी

उत्तर
Tushar Kolte
एप्रिल 16, 2020 at 7:37 am

Plz add my no in WhatsApp group…
7741024910

उत्तर
Tushar Kolte
एप्रिल 16, 2020 at 7:35 am

Nice information thx.

उत्तर
Suraj chechare
एप्रिल 10, 2020 at 6:43 am

Plz add my no your whatapp group
No 9130045477

उत्तर
Rashidkhan Pathan
फेब्रुवारी 4, 2020 at 5:22 pm

मला what’s App ग्रुप ला जोडा
मो.नं.9221414718

उत्तर
Rashidkhan Pathan
फेब्रुवारी 4, 2020 at 5:18 pm

मला what’s App ग्रुप ला जोडा

उत्तर
प्रवीण रंगराव पवार
फेब्रुवारी 2, 2020 at 3:31 pm

खूप छान माहिती आहे मला गिरीराज वनराज पिल्ले कुठं मिळतील सांगा 8999521154 जॉईन करा मला वॉट्स अप नंबर आहे माझा

उत्तर
sayyad gaffar nursab
जानेवारी 29, 2020 at 6:45 pm

Dp cross 3 month vajan kiti asto 9545357744

उत्तर
Roshan
जानेवारी 21, 2020 at 1:23 pm

सर मला पाहिजेत पण पिल्लांची किंमत काय आहे

उत्तर
Akash chaudhari
जानेवारी 18, 2020 at 9:19 am

7262087360 add whatsapp group

उत्तर
Rahul Bhot
डिसेंबर 19, 2019 at 10:02 am

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 9372660700

उत्तर
DUMBRE jayendra
नोव्हेंबर 28, 2019 at 8:09 am

माहिती खुप छान दिली आहे

उत्तर
Sameer Bagwan
नोव्हेंबर 21, 2019 at 6:38 am

mahiti chagali aahe me eshuk aahe vyavsay karayala
add me Mob no- 9096783033

उत्तर
Vishvajeet patil
ऑक्टोबर 1, 2019 at 2:11 pm

डी पी क्रॉस कोंबड्या खुडूक बसतात का आणि बसल्यानंतर त्या पिलांना जन्म देतात का
Con.7083944648

उत्तर
एस. एस. वानोले
ऑगस्ट 3, 2019 at 5:16 pm

मला कडकनाथ कोंबडीचे पिल्ले पाहिजेत पत्ता कळवा!

उत्तर
ajay ahirkar
जुलै 3, 2019 at 2:27 am

Please add in whats app group.
9403287126

उत्तर
Viraj
जून 30, 2019 at 3:00 pm

माहिती खुप छान दिली आहे

उत्तर
Nitin Gadhave
जून 16, 2019 at 3:41 am

Please add this no in your group 9890528564

उत्तर
विष्णू सूर्यवंशी
मे 25, 2019 at 5:32 am

सम्पर्क 9542331191 चंद्रपूर महाराष्ट्र

उत्तर
विष्णू सूर्यवंशी
मे 25, 2019 at 5:31 am

मला देशी कुक्कुड पालन करायचे आहे .पिल्ले कुठे व प्रति 100 नग किती किंमत असेल यावर मार्गदर्शन करावे

उत्तर
शेख गालिब हारून
मे 23, 2019 at 1:58 am

पावरगोठा च्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळतंय धन्यवाद

उत्तर
मनेश तुकाराम कांबळे
एप्रिल 28, 2019 at 9:01 am

मला गावरान कुकुटपालांन अहमदनगर येथे सुरू।करायचे आहे कुपाय आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा 9850748098 या क्रमांक वर संपर्क।साधावा

उत्तर
संतोष किसनराव कुटे
एप्रिल 3, 2019 at 8:04 am

मला हा कोंबडीपालन व्यवसाय करायचा आहे,तरी बधुंनो मार्गदर्शन करावे,
9373937397
मी वाशिम जिल्ह्यात हा व्यवसाय करणार आहे,

उत्तर
अमित परशराम पाईकराव
सप्टेंबर 22, 2019 at 9:07 am

मला देसी कक्कुट पालन करायचे आहे मला ग्रुप मध्ये अँड करा माझा मोबाईल नंबर आहे 9689415848

उत्तर
Ramesh khedkar 9420183255
मार्च 24, 2019 at 12:06 pm

रमेश खेडकर अमेअवती मा नो 9420183255

उत्तर
Ramesh khedkar
मार्च 24, 2019 at 12:03 pm

शेतकरी व रोजगारासाठी खूपच महत्वाची माहिती मला आपल्या वातसा अप ग्रुप मध्ये ऍड करावं

उत्तर
दिग्विजय जाधव
मार्च 19, 2019 at 7:22 am

Whatsapp group असेल तर मला पण add करा 8999534192

उत्तर
मोहन बनसोडे
मार्च 14, 2019 at 10:53 am

9765149001
Whatsaap ला add करा

उत्तर
अमोल श्रीरंग घाडगे
मार्च 10, 2019 at 7:54 am

कोंबडीची विक्री कशी करावी

उत्तर
Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:30 pm

देशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहे
Mob . 9860376973
Wts grp add kara

उत्तर
Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:28 pm

देशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहेत

उत्तर
smita surygandh
जानेवारी 18, 2019 at 9:04 am

9767713475 whatsup group la add kara

उत्तर
Ashok
जानेवारी 13, 2019 at 2:54 am

Nice inf

उत्तर
RANJIT MANSING RAJPUT
जानेवारी 1, 2019 at 6:50 pm

nice and very imp information .9145773872 this is my number.so please add to any whats app group.THANK YOU SO MUCH

उत्तर
sachin nehare
डिसेंबर 24, 2018 at 11:47 am

9637306632 what app group la add kara

उत्तर

उत्तर
आकाश रामेश्वर कोकणे
डिसेंबर 20, 2018 at 3:35 am

खुप छान माहिती मिळालि आभारी आहे

उत्तर
sharad
नोव्हेंबर 22, 2018 at 9:28 am

9922358218 what app group la add kara

उत्तर
Mohite Ashok Namdeorao
नोव्हेंबर 3, 2018 at 8:34 am

very good infirmation and good system to joint everyone who is interested for this business . thanks a lot .

उत्तर
Mohite Ashok Namdeorao
नोव्हेंबर 3, 2018 at 8:31 am

very good infirmation .

उत्तर
Santosh lavate
ऑक्टोबर 28, 2018 at 3:08 pm

sir mi santosh lavate sir mala kukutpalan karayche aahe paran tu ya vishi khup kami mahiti aahe pleass maza mo. no 8879800332 whatsap la save kara

उत्तर
Kumar sakat
ऑक्टोबर 23, 2018 at 6:24 pm

मांस उत्पादनासाठी कोणती जात फायदेशीर ठरेल

उत्तर
Satish asadashiv Dharme
ऑक्टोबर 14, 2018 at 11:26 am

व्हाट्सअप ग्रुपला अँड करा 9823240102

उत्तर
pravin patil
सप्टेंबर 20, 2018 at 11:48 am

मला हा व्यवसाय करायचा आहे,मला तुमच्या whatsapp group ला जॉइन करा. no. 8691947473

उत्तर
गजानन महाजन
सप्टेंबर 16, 2018 at 1:22 pm

नमस्कार मला ब्लॅक अस्टोलर्प जातीची पीले हवी आपना कडे असेल तर कळवला धन्यवाद

उत्तर
सुभाष नामदेव सांबारे
सप्टेंबर 13, 2018 at 4:45 am

मि कुकुट पालन सुरु केले आहे ऐक महीना पूर्वी
आपण मार्गदर्शन करावे

उत्तर
राम सुभाष जाधव
जुलै 17, 2018 at 2:43 am

942942113 माझा नंबर whatsup ग्रुप ला add करा सर.

उत्तर
omkar turumbekar
जुलै 16, 2018 at 8:01 am

मला हा व्यवसाय करायचा आहे, पण मला या संबधी अजुन जानुन घ्यायचे आहे. मला तुमच्याशी संपर्क करता येईल का. . मला तुमच्या whatsapp group ला जॉइन करा. no. 8308628624

उत्तर
Shailendra masurkar
जुलै 7, 2018 at 1:41 pm

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून घ्यावे. No 9921982812.

उत्तर

कावेरीचे पिल्ले कुठे मिलतिल 9096371718

उत्तर
tushar pazare
मे 29, 2018 at 1:40 pm

mala aaplya whatsapp group la add kara .
mhanje aadhik mahiti milel
my whatsaap no. 8378812383

उत्तर
Preetam arun mete
एप्रिल 8, 2018 at 3:08 am

Gavran kombadi punyat kuthel

उत्तर
प्रीतम मेटे
एप्रिल 6, 2018 at 2:27 am

श्रीनिधी चे पिल्ले कुठे भेटतील 9822335858

उत्तर
अक्षय अंबादास तिहिले
मार्च 29, 2018 at 5:33 am

पॉवर गोठा टीम ने अतिशय उपयुक्त माहिती पुरवली आहे,त्याबद्दल टीम चे धन्यवाद.

उत्तर
विक्रांत यशवंत शेळके
मार्च 24, 2018 at 11:54 am

मला कोंबडीच्या जातीनिहाय किती वजनदार असते ती माहिती मिळेल का ,( मांस उत्पादन ) बाजारपेठ उपलब्ध आहे , गेल्या काही दिवसांपासून कोंबडीच्या उत्पादनासाठी जुळवाजुळव सुरू आहे . घरगुती अनुभव आहे 8 वर्षांचा , पण 40 च्या वर संख्या नाही नेली , आता व्यवसायाच्या दृष्टीने विचार चालू आहे ,रोजच्या रोज ग्राहक उपलब्ध आहे , तरी मला मार्गदर्शन करा , जागा भरपुर उपलब्ध आहे .

उत्तर
टीम पॉवरगोठा
मार्च 29, 2018 at 3:45 am

कृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या. पॉवरगोठा टीम कडून कॉल येईल

उत्तर
अरुण
फेब्रुवारी 22, 2018 at 3:01 pm

अपंग उद्योजकांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन अंतर्गत अनुदान किंवा कमी व्याज कर्ज सुविधा उपलब्ध आहे का याची माहिती हवी होती ।
असल्यास कोणत्या खात्यामार्फत प्रक्रिया करावी लागेल . मार्गदर्शन करावे ।

उत्तर
SAGAR KAJREKAR
फेब्रुवारी 9, 2018 at 7:37 am

SUPERB KNOWLEDGE USEFUL INFORMATION

उत्तर
Amit gavit
जानेवारी 10, 2018 at 4:16 am

लीटर म्हणजे काय? Sir

उत्तर
काका
जानेवारी 25, 2018 at 8:27 am

जमिनीवर पसरलेले भुसा,कोंडा म्हणजे लिटर

उत्तर
गणेश लांडगे
जानेवारी 1, 2018 at 1:56 am

खूपच छान माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद.
मी नक्कीच फायदा घेईल

उत्तर
Balaji waybhat
डिसेंबर 31, 2017 at 1:45 pm

कडकनाथ

उत्तर
Ganesh P.Gourkar
डिसेंबर 31, 2017 at 1:05 pm

Khup chan mahiti aahe,,,aaplya mahitimule khup fayda houshkto manar nhi tr hotoch ,,,aapn aaple kam asech krt rahave v vegveglya sudha joddhndyachi mahiti purvavi hi apeksha,,,dhnywad,,,,

उत्तर
Sushant Khopade
डिसेंबर 31, 2017 at 12:02 pm

खाद्य तयार करण्याची माहिती द्या

उत्तर
Vishvatej more
डिसेंबर 31, 2017 at 9:37 am

खाद्य तयार करण्याची माहिती द्या

उत्तर
Ravindra Prakash Salunke
डिसेंबर 31, 2017 at 9:16 am

Aamche kokerl ladki ahe te chocha Marta Kay karayache

उत्तर
Arjun chandar
डिसेंबर 31, 2017 at 7:13 am

अंडे साठी कोणते पक्षी घेऊ

उत्तर
Akash Adake
ऑक्टोबर 27, 2020 at 4:35 am

Training requirement for egg farming
Contact no.8888951886

उत्तर
sharad sonje
डिसेंबर 31, 2017 at 6:42 am

अंडी देणारी लेयर जातीच्या कोंबडी बद्दल माहिती द्यावी

उत्तर
Unde Santosh subhash
डिसेंबर 31, 2017 at 6:07 am

very good sir

उत्तर
खुशाल जांभुळकर
डिसेंबर 29, 2017 at 4:07 pm

मला पिल्ले घ्यायची आहेत

उत्तर
Shubham Namayte
मे 30, 2020 at 4:56 pm

साहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7350071143

उत्तर

Ashok साठी प्रतिक्रिया लिहा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत