शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात ! | पॉवरगोठा-PowerGotha
Close

ऑक्टोबर 17, 2016

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन खूप साऱ्या शेळ्या पाळत असतात. परंतु सद्यस्थितीत शेळ्या चरायला घेऊन जाणे अशक्य होऊन बसले आहे. शेळीपालन करताना शेतकऱ्यांना आणि तरुणांना विविध प्रश्न भेडसावत असतात, ज्यांची ना मिळाल्या मुळे शेळीपालन पासून ते दूर चालले आहेत. असे कोणते प्रश्न आहेत ते आपण पाहूया.

शेळीपालन करताना पडलेले प्रश्न

  1. जास्त संख्येने शेळीपालन कसे करायचे ?
  2. बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ?
  3. व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून शेळीपालन मधून जास्तीत जास्त नफा कसा मिळवता येईल ?
  4. सुरुवातीला कोणती जात निवडायची ?

असे असंख्य प्रश्न आपल्या मनात उभे राहतात. या सर्व गोष्टींचा आपण या लेखात व या पुढील लेखांमध्ये सविस्तर अभ्यास करूया.

शेळी पालनाचे उद्दिष्ट

शेळीपालन करताना सर्वात महत्वाचे म्हणजे आपले उद्दिष्ट निश्चित करणे. बरेचशे शेळीपालक आपल्या गोठ्यातील बोकडांची फक्त पैदासीसाठीच विक्री करायची असा उद्दिष्ट ठेवतात. बऱ्याचदा योग्य दर न मिळाल्यास नाराजी वाढते. असा उद्दिष्ट ठेवायला काही हरकत नाही मग त्यासाठी खूप जास्त मागणी असणाऱ्या शेळ्यांच्या जातीची निवड करून काटेकोर नियोजनाने व्यवसाय सुरु करावा लागतो. सुरुवातीला स्थानिक जाती घेऊन चालू केलेल्या शेळीपालन पेक्षा अश्या प्रकारात जास्त गुंतवणूक असते.
आपल्या गोठ्यातील शेळी हि स्थानिक जातीची असली तरी तिला चांगला जातिवंत जास्त वाढ असलेल्या जातीच्या बोकडाशी संकर करून सुधारित बोकडांची पैदास होऊ शकते व अश्या प्रकारचे बोकड हे कमीत कमी वयात जास्त वजन देणारे असतात. म्हणून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारे बोकड तयार करणे हे देखील चांगले उद्दिष्ट असू शकते व त्यातुन नफा मिळवता येईल.

उस्मानाबादी बोकड

आपल्याकडे अस्तित्वात असलेल्या स्थानिक शेळ्यांपासून सुरुवात करणे फायद्याचे व कमी खर्चातील सहज सोपे असते. सुरुवातीला आपल्याकडील शेळीला उस्मानाबादी बोकड वापरला जावा, त्यांच्या संकरातून तयार होणाऱ्या शेळीला सिरोही किंवा जमुनापरी सारखे बोकड वापरले जावेत. जेणेकरून जन्माला करडे हि जन्मतः जास्त वजनाची वेगाने वजन वाढनारी असतिल.

थोडक्यात काय तर उस्मानाबादी शेळ्यांमधील 3 करडे होण्याची क्षमता, रोगप्रतिकारक शक्ती व सिरोही शेळ्यांमधील वजनवाढीची ताकद, दूध देण्याची क्षमता ग गोष्टी त्यांच्या संकरातून होणाऱ्या करडांमध्ये दिसून येतात. अशा प्रकारे पुढील पिढ्यांमध्ये पुन्हा आपण जमुनापरी, बीटल , बोअर अशा जातीच्या बोकडांचा वापर करून कमीत कमी दिवसात जास्त वजन देणारी शेळ्यांची करडे तयार करू शकतो. आपल्याकडे असणारया स्थानिक शेळीला उस्मानाबादी, जमुनापरी, सिरोही, बीटल, बोअर, किंवा एखादी उपलब्ध असलेली जातिवंत शेळीची जात वापरून सुधारित बोकडांची निमिर्ती करता येऊ शकते, अश्या प्रकारे या बोकडांमधून स्थानिक मार्केटमध्ये पण चांगला नफा मिळतो.

शेळीपालनासाठी करावयाचे नियोजन

शेळीपालन करताना बंदिस्त गोठ्याचे नियोजन, चाऱ्याचे नियोजन, किंवा व्यवस्थापन या सर्व गोष्टीना फक्त उपयुक्त आणि सुधारित शेळीच्या असण्यामुळेच महत्व प्राप्त होते. अश्या प्रकारे संकरन करून तयार केलेल्या शेळ्यांना त्यानंतर तितक्याच चांगल्या वातावरणात वाढविण्यासाठी पुढील गोष्टी आवश्यक ठरतात.

  1. बंदिस्त पद्धतीचा गोठा यामध्ये प्रत्येक शेळीस कमीत कमी 15 ते 20 sq ft जागा दिली जाते. व गोठ्यामध्ये वयोगटानुसार कप्पे केले जातात . त्यामुळे सर्व व्यवस्थापन करणे सोपे जाते व शेळीला आपण कळपात असल्यासारखे वाटते.
  2. शेळ्या खरेदी करण्यापूर्वी त्यांना महत्वची लागणारी ओली वैरण, सुका चारा, व खुराक यांचे नियोजन असणे महत्वाचे आहे. ओल्या वैरणीत शेळ्यांना सुबाभूळ, शेवरी, दशरथ अशा प्रकारचा झाडपाला पण देणे फार गरजेचे आहे. त्याचबरोबर चीकातील मका, निसवलेले ज्वारीचे कडवाळाचा मुरघास बनवनेही फार फायद्याचे ठरते.
  3. दर 3 महिन्याला जंताचे औषध व त्याचबरोबर पी पी आर , आंत्रविषार सारख्या रोगांचे लसीकरण तयार केलेल्या सुधारित शेळ्यांना किंवा विशिष्ट जातीच्या शेळ्यांना करणे फार गरजेचे असते. गाभण शेळ्यांनाही जंताचे औषध दिले जावे.
  4. बोकडांचे वजन दररोज वाढत असते अशा वेळेस कोणत्याही गोष्टीमुळे तणाव आल्यास वजनवाढ होणार नाही, यामुळे गोठ्यातील वातावरण , पाणी , चारा नियोजन, बसण्याची जागा या गोष्टींकडे काटेकोरपणे लक्ष दिले पाहिजे तरच तणावमुक्त वातावरणात शेळ्यांची चांगली वाढ होईल.

संकरिकरन करून किंवा विशिष्ठ जातीच्या शेळ्या पाळून आपल्याला कमीतकमी दिवसात जास्त वजन हे उद्दिष्ट गाठायचे आहे व त्यासाठीच्या सर्व गोष्टी करायच्या आहेत तरच आपल्या शेळीपालन व्यवसायाची सुरुवात चांगली होईल.
-डॉ. शैलेश मदने

144 Comments on “शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

Vishal Gawande
जून 7, 2021 at 2:50 am

Mazyakade 6gayi Ani 12 shelya aahet.tynachysathi Gotha Ani Navin pashudhan kharedi karaychi aahe.tyakarita lone chi aavshyakta aahe. Te kase Ani kuthun milel ya sambandhi margdarshan karave krupaya.
Dhanyvaad

उत्तर
दिव्या राहुल खडताळे
मार्च 20, 2021 at 5:53 am

मला शेळी पालन व्यवसायाची सुरुवात कशी करावी याची माहिती हवी आहे.

उत्तर
Vikas Patil
मार्च 16, 2021 at 9:12 am

आम्हाला हा व्यवसाय सुरू करायचा आहे पण यामधील आम्हाला कुठलीच कल्पना नाही विनंती यावर आम्हाला मार्गदर्शन करावे

उत्तर
ajit jambhale
मार्च 12, 2021 at 2:22 pm

I am interested please msg me on my number 8055505576

उत्तर
Ramnath Avhad
जानेवारी 24, 2021 at 1:09 am

8693862602 group asel tar add kara

उत्तर
akash pawar
जानेवारी 11, 2021 at 5:59 am

sir maji sheli palan aahe pan bokdyach vagn vadt nahi. sir konti sheli ahe ti jast paidas karu shakte. aani lvkr vgn vadnari bokdhyachi jat konti aahe sir. kami divsat jast vgn denara bokda pahije.
sir tumchi mahiti avdli thanks sir.

उत्तर
मोहन गंगाराम घुगे
डिसेंबर 9, 2020 at 3:45 am

माला पन शेली पालन सुरु करायचे आहे …. 8379090612

उत्तर
मोहन गंगाराम घुगे
डिसेंबर 9, 2020 at 3:44 am

माला पन शेली पालन सुरु करायचे आहे

उत्तर
ajay chandanshive
ऑक्टोबर 21, 2020 at 4:09 am

मी अजय चंदनशीवे मला पन माहिती हवी आहे

उत्तर
Santosh Tambekar
ऑक्टोबर 12, 2020 at 6:47 am

सर मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला तुमच्याशी बोलायचे आहे व मला जरा शेळीपालन व्यवसाय संदर्भात मदत पाहिजे आहे.
माझा मोबाईल नं. 9922071869

उत्तर
Gorakshanath Khote
डिसेंबर 13, 2020 at 2:51 pm

I want to start goat farming .
Plz give all information about goat farming loan.

उत्तर
Mukesh SAWANT
सप्टेंबर 20, 2020 at 7:45 am

Mala mazya gavi Devgad yethe sheli plan karyache aahe tari mala sheli alna vishayi mahiti havi aahe

उत्तर
Pravin Shinde
सप्टेंबर 19, 2020 at 4:58 am

Ya vavsaya sathi mala form bharayacha aahe.tari mala
link kiva Phone number Pathava

उत्तर
लक्ष्मण ठोंगे
सप्टेंबर 2, 2020 at 6:13 am

माझ्याकडे सध्या१४ शेळ्या आहेत तरी हा व्यवसाय मला वाढवायचा आहे कृपया मला माहिती पाहिजे मो-8446821002/9623571002

उत्तर
रामेश्वर बाबासाहेब पैठणे
सप्टेंबर 1, 2020 at 2:31 pm

खूप छान आहे. माझी पण व्यवसाय करण्याची तयारी आहे.८७८८१०७५५९

उत्तर
Kumargaurav Yuvraj Patil
ऑगस्ट 23, 2020 at 3:45 am

मला हा व्यवसाय सुरु करायचा आहे प्लीज मला माहिती दिली तर काहीतरी मदत मिळेल मला सेंड करा

उत्तर
Roshan deshmukh
ऑगस्ट 10, 2020 at 1:53 pm

Hi I am roshan deshmukh from maharashtra dist amravati I am interested got from but mala mahiti payje hot got from baddal

उत्तर
सचिन साळुंंके
ऑगस्ट 2, 2020 at 6:33 pm

मला शेळी पालन हा व्यवसाय करायचं आहे

उत्तर
योगेश लहामगे
जुलै 27, 2020 at 7:18 am

मला सुद्धा बकरी पालन करायचा आहे काय उपाययोजना असतील तर मला सांगा मो.नं ७५८८७३४३४३

उत्तर
Nandkumar baburao dupade
नोव्हेंबर 4, 2020 at 5:34 pm

Keli palan kukut palan girgya palan mahiti pahijet

उत्तर
krishna chitale
जुलै 18, 2020 at 3:11 pm

बंदिस्त शेळीपालन करायचं आहे माझा नंबर 9595944291 whatsapp ग्रुप असेल तर ऍड करा

उत्तर
krishna chitale
जुलै 18, 2020 at 3:12 pm

बंदिस्त शेळीपालन करायचं आहे माझा नंबर 9923334909 whatsapp ग्रुप असेल तर ऍड करा

उत्तर
Ajinkya wagh
जुलै 17, 2020 at 1:59 am

माझं 20 शेळ्यांच फार्म आहे मी त्याच नियोजन कशा प्रकारे करू शकतो माहिती मिळू शकेल का?
WhatsApp no.8411847416

उत्तर
Ajinkya wagh
जुलै 17, 2020 at 1:54 am

माझं 20 शेळ्यांच फार्म आहे. त्यांचं नियोजन कश्या प्रकारे करता येईल या विषयी माहिती देऊ शकता का.
Please

उत्तर
Sachin Borde
जुलै 16, 2020 at 1:24 pm

शेळी पालन कसे करायचे

उत्तर
Mohan utekar
जुलै 11, 2020 at 1:29 pm

मला सुद्धा बकरी पालन करायचा आहे काय उपाययोजना असतील तर मला 9082266411 ह्या नंबर वर संपर्क करा.

उत्तर
aniket kate
जून 23, 2020 at 8:17 am
प्रशांत शिंदे
जून 10, 2020 at 5:55 pm

मला 2 मित्रांसोबत शेळीपालन व्यवसाय करायचा आहे.. कृपया यासाठी partnership agreement, registration, करावे लागेल का आणि कुठे… शेळीपालन मुख्यतः import export साठी करायचा आहे
9867713089

उत्तर
Ompatil
मे 29, 2020 at 4:53 am

Mala 20 shelyanche sangopan ani niyojan kase karave yache margdarshan karave kharcha sahit tapshil dya please

उत्तर
Ompatil
मे 29, 2020 at 4:52 am

Mala 20 shelyanche sangopan ani niyojan kase karave yache margdarshan karave please

उत्तर
rajesh dhumal
मे 20, 2020 at 9:43 am

Mala shelipalan karayache ahe 0 pasun kase karayache Kay adchani ahet suruvat kashi karavi kontya bakari ghyavyat shed chi ubharani purn niyojan kase karave he krupya karun sangave.all ready maza poulty farm hota tycha mala sheli madhe karycha ahe maza whatup no 9890967850/ 7506582146

उत्तर
lucky
मे 19, 2020 at 11:30 am

whats app me …all information …7414995555

उत्तर
Anil mogare
मे 17, 2020 at 6:49 am

Pls help me .
Mala shelipalan karayche Ahe.
Tyasathi suruvat Kashi karu?

उत्तर
संदिप पाटील
मे 10, 2020 at 11:27 am

मला गोठा विषयी माहिती हवी

उत्तर
Mantesh billur
एप्रिल 21, 2020 at 4:00 pm

छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद

उत्तर
Mantesh billur
एप्रिल 21, 2020 at 4:01 pm

WhatsApp la mahiti padva 9834949816

उत्तर
Khade pramod
मे 2, 2020 at 6:01 am

Plz send mahiti

उत्तर
Gajendra atkari
जून 8, 2020 at 9:58 am

mala karayche ahe pan gondkhairi ,ta.kalmeshwar dist.nagpur yethe

उत्तर
Yogesh Pathar
जून 22, 2020 at 4:18 am

Mala information dya….pdf asl tr pathva pls see s

उत्तर
Vishal patil
एप्रिल 18, 2020 at 5:55 am

मलापन माहीती हवी आहे 9822779143
What’s up no ahe. PDF asel tar pathva plz.

उत्तर
Mohan utekar
एप्रिल 1, 2020 at 2:52 pm

Mala mahiti chi book patva aani pdf patva maza WhatsApp no var -9082266411

उत्तर
Subodh
मार्च 29, 2020 at 5:22 pm

If there is any what’s up group pl add me. 9922434735

Thanks
Subodh Sawant

उत्तर
Chandrashekhar kalsait
मार्च 29, 2020 at 5:22 am

Please give me mobile no. For additional information my mobile no is 9975595465

उत्तर
Shubham patil
मार्च 24, 2020 at 7:42 am

मला हा व्यवसाय चालु करायचा आहे
मला ह्या व्यवसायाची माहिती whats app वरती pdf पाठवा मोबाईल नं.9766698500

उत्तर
Shekhar
मार्च 23, 2020 at 6:38 am

Mahiti khup chan aahe. Mala pan sheli palan suru karaych aahe.

उत्तर
Bibishan Chaudhari
मार्च 22, 2020 at 6:00 am

तुम्ही खुप छान माहिती दिली आहे. या माहितीचा फयदा खुप शेतकरी यांना होईल.

उत्तर
संदीप टोणे
मार्च 17, 2020 at 11:17 am

ही माहिती खुप छान आहे,पण तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत, लोण भेटत का या व्यवयासाठी

उत्तर
दयानंद सोनवणे
फेब्रुवारी 18, 2020 at 3:17 pm

शेळीपालन,दुग्धव्यावसाय, कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले जातात.लोन, सबसिडी, योजना व भांडवल या विषयी सर्वतोपरी मदत केली जाईल.मोबा.8275448361…..

उत्तर
स्वप्निल
फेब्रुवारी 17, 2020 at 10:31 am

मी शेळी पालन व्यवसाय चालू करनार आहे मला योग्य मार्गदर्शन करावे

उत्तर
Deepak Sudam Gawade
फेब्रुवारी 11, 2020 at 6:08 am

Group asel tr add kara 9657093040

उत्तर
Deepak Sudam Gawade
फेब्रुवारी 11, 2020 at 6:08 am

Group asel tr add kara 9657093040

Deepak Gawade Pune

उत्तर
Sharad Rajaram Ghalke
जानेवारी 25, 2020 at 10:29 am

Mala pan sheli palan karayche ahe

उत्तर
Ashvjit Lonare
जानेवारी 19, 2020 at 5:31 am

Mala Navin sedipaln Kraych ahe Ani Maje kde picse nahit lon gheun sedi palan Kraych ahe tri pn kuthun Ani ksh ghycha Te Sanga mala

उत्तर
ROSHAN BALAJI PANSE
जानेवारी 4, 2020 at 10:22 am

Dear, sir, maza name ROSHAN BALAJI PANSE Dist. Amravati. Pin code. 444807. (Maharastra) sir, mala sheri palan karayache ahe.

उत्तर
रामनाथ शेवराज महाडीक
जानेवारी 2, 2020 at 8:11 am

मला शेळीपालन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहिती हवी , माझ्या कडे जागा कमी आहे 30/70रुंदी/लांबीची आहे.चारा विकत घ्यावा लागेल.माझ्याकडे3शेळ्या आहे.मला कमीतकमी खर्चात व्यवसाय सुरू करता येईल अशी माहिती हवी आहे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती आहे माझा व्हाटसप नं.आहे9172590959ला.माहीती कळवावे धंन्यवाद

उत्तर
प्रशांत कृष्णा राऊत
नोव्हेंबर 30, 2019 at 12:52 pm

बंदिस्त शेळीपालन करायचं आहे माझा नंबर 9595944291 whatsapp ग्रुप असेल तर ऍड करा

उत्तर
Salil Padwal
नोव्हेंबर 25, 2019 at 9:06 am

Pls call me #9930458704

उत्तर
Ganesh patil
नोव्हेंबर 22, 2019 at 2:56 pm

मी शेळी पालन व्यवसाय चालू

उत्तर
Ganesh patil
नोव्हेंबर 22, 2019 at 2:53 pm

मी शेळी पालन व्यवसाय चालू करनार आहे मला योग्य मार्गदर्शन करावे

उत्तर
Santosh topa Jadhav
सप्टेंबर 10, 2019 at 3:17 am

Got plans

उत्तर
गंगाधर नखाते
सप्टेंबर 1, 2019 at 9:53 am

मला शेळी पालन करायचे आहे. मला योजनांची माहीती पाहीजे .मला सांगा .आणि अनुदान कशे मिळते माझा नं.9604046651

उत्तर
Sandip Dhondiram Jadhav
ऑगस्ट 21, 2019 at 4:43 pm

Very good information shared here.
Will you help us to do this bussiness.

उत्तर
kadam deepak
जुलै 13, 2019 at 6:16 am

sir maz javla ata sadhya 5 sheli ahe jat gavran ahe mala sadhya tynchy snkhya vadhvayachy ahe tari usmanbadi gabhan sheli kiva bokad bhetel ka

उत्तर
Mangesh manohar kudmate
जून 20, 2019 at 1:24 pm

Sir, mala shelipalan vyavsay agdi manapasun karayacha ahe tyasathi yogya te margdarshan milage yasathi alka mob nomber Dyava.

उत्तर
Shubham Lande
मे 31, 2019 at 12:42 pm

Navin sheli palan suru karayche ahe loan Kashe karayche

उत्तर
Atul Sanjay mohol
मे 11, 2019 at 3:43 pm

Sheli palan milk project

उत्तर
prathmesh lavate
मे 11, 2019 at 9:53 am

मला शेळी पालन करायचे आहे मी आता hsc ची परीक्षा दिली आहे पं आता मला ba ला admission टाकून शेली पं करणार आहे पं माझा कडे गुतावानुकी साठी paise नाहीत तरी मला लोन मिळेल का माझे नाव प्रथमेश लवटे आहे मी सांगोला चा राहणारा आहे तर तुमचा idea असतील तर माझा whatsapp no वर पटवा ९७६५८३७७०६ वरील माहिती साठी आभारी आहे .

उत्तर
मनोज रमेश डाफे
मार्च 30, 2019 at 8:08 am

मी मनोज रमेश डाफे मला शेळीपालन चालू करायचे आहे

उत्तर
Akash Gulde
मार्च 15, 2019 at 5:09 am

मला नवीन शेळी पालन टाकायच आहे (लोन)कसे व कोनत्या संस्थेकडुन मिळेल याची सर्व माहीती मिळावी ही विनंती.

उत्तर
Pdk
जून 4, 2019 at 3:42 pm

5 शेळ्यांपासून सुरुवात करा
लोण वैगरे हे लोक जमून देत नाहीत

उत्तर
Akash Gulde
मार्च 15, 2019 at 5:06 am

शेळी पालनासाठी कीती जागा हवी व त्याच्यासाठी कर्ज (लोन)कसे व कोनत्या संस्थेकडुन मिळेल याची सर्व माहीती मिळावी ही विनंती.

उत्तर
vakil jadhao
मार्च 7, 2019 at 1:39 pm

बंदिस्त शेळी पालन योग्य की अर्ध बंदिस्त योग्य कळवावेः

उत्तर
Sambhaji Pawar
मार्च 6, 2019 at 10:17 am

शेळी पालन कर्ज कुठून मिळेल

उत्तर
कैलास विठ्ठल अंदुरे
मार्च 5, 2019 at 7:02 am

शेळी पालनासाठी कीती जागा हवी व त्याच्यासाठी कर्ज (लोन)कसे व कोनत्या संस्थेकडुन मिळेल याची सर्व माहीती मिळावी ही विनंती.

उत्तर
काशिनाथ माळगावे
मार्च 1, 2019 at 6:38 am

सर मला नविन शेळीपालन तयार करायचे आहे तर मला काय करावे लागेल ़

उत्तर
Tejas prakashrao raut
जानेवारी 5, 2019 at 5:05 pm

Amhalasudha shelipalan karayache ahe krupaya yogya mahiti milali tar amhi shelipalan karu

उत्तर
Shyamkumar sureshrao bodkhe
डिसेंबर 9, 2018 at 1:42 pm

मला हा व्यवसाय सुरू करायचा आहे

उत्तर
yogesh rathod
नोव्हेंबर 10, 2018 at 11:05 am

sir maza kde saddhya 93 bakrya ahe tr krupya mla gotha ksa tayar krav tya baddal margdarshan kra….

उत्तर
Walmik jadhav
ऑक्टोबर 24, 2018 at 12:28 pm

Sheli palan suru karaiche aahe kase karave margdarshan

उत्तर
Dr.Ramesh Raje
ऑक्टोबर 23, 2018 at 3:27 pm

We have decided to start goat farming. We have constructed shed as per advice .This farm is at Tamhini pune.rainfall is heavy.pl guide which type of breed is suitable for this climate./Dr Raje

उत्तर
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 25, 2018 at 12:31 am

Sir,
Thank you for visiting our website and asking question at https://powergotha.com/goat-farming-shelipalan/
We would be happy to help you.
Before starting, we request you to kindly provide your contact number, address and some pics of your Farm shed. support @ powergotha .com
Also, mention about your experience in your goat farming, and any training you have undergone before starting.
Regards,
Support Team
Powergotha

उत्तर
Bipin Rane
ऑक्टोबर 21, 2018 at 9:36 am
Sadashiv shelke
ऑक्टोबर 4, 2018 at 1:45 pm

Mi yek navin shelipalak

उत्तर
sandip nawale
सप्टेंबर 30, 2018 at 3:10 pm

मी नवीन शेळी पालक मार्गदर्शन करावे

उत्तर
Shakil mulla
सप्टेंबर 24, 2018 at 5:18 am

I Interesting pls advice

उत्तर
Saurabh r kharche
सप्टेंबर 7, 2018 at 12:14 pm

I want to start this buisness

उत्तर
गणेश कांबळवाड
सप्टेंबर 7, 2018 at 3:14 am

मी नवीन शेळी पालक मार्गदर्शन करावे

उत्तर
Mangesh Potare
सप्टेंबर 12, 2018 at 2:53 pm

I want to start this buisness……please provide all info properly……

उत्तर
Aglave Revan
सप्टेंबर 5, 2018 at 9:28 am

Very Good Information.

उत्तर
Aglave Revan
सप्टेंबर 5, 2018 at 9:27 am

Khup Chan Mahiti Ahe … Nice

उत्तर
VIKRAM VAGRE
ऑगस्ट 29, 2018 at 2:43 am

Mala Seli Palan suru karayche ahe ,mala mhahiti havi ahe.

उत्तर
Anirudha sudhakar kapse patil
ऑगस्ट 28, 2018 at 3:15 pm

Mala pan sheli palan krayche ahe and ek bisnessman mhanun olakh narman kraychi ahe

उत्तर
Kalpesh Kanse
ऑगस्ट 21, 2018 at 10:22 am

Namaskar,
suravatila sadharn kiti sheli asavet (samja ki mi ekta ahe saeve kahi mi ekta karnar ahe) tar sadharan kiti sheli asavet.
{ ratanagiri, Rajapur mazha gav ahe Kokan}

उत्तर
Dr Rahul sonawane
ऑगस्ट 20, 2018 at 6:19 am

I want to start this business kindly guide me accordingly ….

उत्तर
DEEPAK laad
ऑगस्ट 15, 2018 at 4:34 pm

Khup Chan mahiti

उत्तर
Jr sayyed
ऑगस्ट 14, 2018 at 11:07 am

Shedi palan sampurn mahiti havi

उत्तर
Jr sayyed
ऑगस्ट 14, 2018 at 8:11 am

Mala pan shedi palan karaychi ahe

उत्तर
Pradip anandarao dhavle
ऑगस्ट 12, 2018 at 2:22 pm

Mala pan karayche pan loan bhetal ka jalna

उत्तर
Pradip anandarao dhavle
ऑगस्ट 12, 2018 at 2:21 pm

I’m interested

उत्तर
Saurabh dhonukshe
ऑगस्ट 12, 2018 at 5:17 am

0…pasun kshi survat kraychi

उत्तर
k.p .ballal
जुलै 27, 2018 at 4:54 am

shelipalan karanyasadi lon milate ka

उत्तर
Mangesh Nasale
जुलै 23, 2018 at 5:58 pm

namskar
Malahi sheli palan karayche aahe pan mi barech ashe shetkari pahile aahet ki tyanni sheli palan ha vyvsay chalu karun band kela aahe.mi tyanna vichyarle asata tyanni ase sangitle ki bokad tayar honyasathi khup vel lagto aani jevdha khrch hoto tevdhe bajara madhe paishe milat nahit

उत्तर
टीम पॉवरगोठा
जुलै 25, 2018 at 1:57 am

सर, तुमच्या प्रश्नातच तुमचे उत्तर दडले आहे.

शेळीपालन व्यवसाय करताना बोकड पालन करत असताना नेमका किती खर्च येतो ? आणि बाजारात किती किंमत मिळू शकते ??

या गोष्टींची उत्तरे शेळीपालन करणाऱ्या व्यावसायिकांकडून च उत्तम रित्या मिळू शकतात.

एखाद्या अस्तित्वात असलेल्या शेळीच्या गोठ्यावर जाऊन राहावे आणि अनुभव घ्यावा, त्याशिवाय सुरुवात करू नये.

बोकड विक्री कशी करावी ? हे शेळी विक्री बाजारात जाऊन शिकावे. शेळी/बोकड खरेदी करण्याचा प्रयत्न करावा. कोणत्या बोकडांना जास्त किंमत मिळते, ईद साठी खरेदी करणारे कोणत्या निकषांवर खरेदी करतात इत्यादी शोधावे.

शेळीपालनाची सुरुवात अगदी कमी संख्या घेऊन करावी, वर्षभराच्या चाऱ्याची सोय आधीच करून ठेवावी, स्वतः शिकावे, लेबर वर अवलंबून राहू नये.

योग्य रीतीने केल्यास नक्कीच फायदेशीर व्यवसाय आहे.

उत्तर
Avinash Ramsing Koli
जुलै 22, 2018 at 11:08 am

Mala shelipalan karayache ahe 0 pasun kase karayache Kay adchani ahet suruvat kashi karavi kontya bakari ghyavyat shed chi ubharani purn niyojan kase karave he krupya karun sangave.

उत्तर
मुंडे गणेश सिताराम
जुलै 17, 2018 at 4:31 am

खुप छान माहीती
मी पण बंदीस्त शेळीपालन व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत आहे.

उत्तर
Sachin Bagal
जुलै 14, 2018 at 6:02 am

Sangli madhey ya jathinche shelya kothe bhetil

उत्तर
vishal kolekar
जून 23, 2018 at 9:00 am

KHARCH KAY AAHE YASATHI

उत्तर
anand gaikwad
जून 16, 2018 at 6:02 am

aeration. I also want to do it

उत्तर
Mahendra Shivalkar
मे 16, 2018 at 12:51 pm

उस्मानाबादी बोकडांची पिल्ले कुठे व किती किंमतीत मिळतील, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गावा जवळ

उत्तर
Sagar patil
मे 9, 2018 at 4:39 am

मला हा व्यवसाय सुरु करायचा आहे

उत्तर
rajendra kodere
मे 30, 2018 at 9:48 am
rushikesh a powar
एप्रिल 29, 2018 at 5:55 am

mala sheli palan karayc aahe taya badal mala maja whats app varti mahiti patva no 9561159737

उत्तर
maheshwar v ghanokar
एप्रिल 22, 2018 at 9:38 am

Mala pan sheli Palan karache ahe

उत्तर
vishwas pagare Aurangabad
एप्रिल 18, 2018 at 5:51 am

Sir/mam ,

we have our future target but how to financial support for start this project pl any advise and support.

उत्तर
Kailas Kisan Suryavanshi
एप्रिल 6, 2018 at 4:56 am

It’s a very good side business while doin farming. Can you please provide information how to start goat farming business.

उत्तर
anil konde
मार्च 24, 2018 at 9:22 am

mla sehli palan suru karavyach aahe tari mla mahiti pahije aahe mazi mahiti khali dili aahe

उत्तर
पिंटू शिंदे
मार्च 12, 2018 at 8:33 am

मला शेळी पालन करावयाची आहे

उत्तर
Madan Murukate
फेब्रुवारी 24, 2018 at 8:40 pm

मला हा व्यवसाय सुरु करावयाचा आहे

उत्तर
Karim shaikh
फेब्रुवारी 4, 2018 at 6:37 am

Sheli palan kase karawe

उत्तर
santosh arjun bhujbal
जानेवारी 9, 2018 at 11:46 am

शेळीपालन माहिती

उत्तर
sanjay
जानेवारी 7, 2018 at 11:55 am

mla vayapari contact no have aahet. near manchar city.

उत्तर
Yashwant alhat
डिसेंबर 19, 2017 at 5:18 pm

Selhya ghetil ashya compnya ahet ka tya baddal mahiti pahije my mo.no. 9763155515

उत्तर
Yashwant alhat
डिसेंबर 19, 2017 at 5:14 pm

Selhya ghetil ashya compnya ahet ka tya baddal mahiti pahije

उत्तर
Balaji Khekale
नोव्हेंबर 5, 2017 at 2:37 am

Mala aapala phone nambar milel ka sampurn mahiti pahije 7774834728

उत्तर
संतोष डी, पाटील
नोव्हेंबर 2, 2017 at 6:34 pm

सर मला शेलीपालन करायचे आहे लोन विषयी व ट्रेनिंग बद्दल माहिती पूर्वावी ही विनंती 8605307177

उत्तर
sandip s. wagh
ऑक्टोबर 31, 2017 at 5:52 am

सर मला शेळी पालन व्यवसाय करायचा आहे तरी शेळी पालनासाठी लागणाऱ्या खर्च भागवण्यासाठी शेळी पालनावर कर्ज कमीत कमी व जास्तीत जास्त कर्ज‍ किती मिळू शकते.

उत्तर
Dapke Dattatraya Vishwanathtao
ऑक्टोबर 26, 2017 at 10:19 am

माझ्याकडे 1 लाख रू.भांडवल आहे.मी शेळीपालन व्यवसाय जोडधंदा म्हणून करू शकेन काय?

उत्तर
chanchal shintre
ऑक्टोबर 17, 2017 at 8:07 pm

मला शेळी पालन हा व्यवसाय सुरू करायचा आहे.
माझा मोबाईल नंबर 9764897050

उत्तर
chanchal shintre
ऑक्टोबर 17, 2017 at 8:09 pm

Sar really kra

उत्तर
Akash. Chaudhari
जानेवारी 18, 2020 at 2:56 pm

7262087360 add whatsapp group

उत्तर
Aniruddha
ऑक्टोबर 4, 2017 at 11:28 am

Need pdf file project details about capital cost, running cost , other overhead and profit per year for 100 goats

उत्तर
Shubham Sunil pathade
सप्टेंबर 27, 2017 at 3:46 pm

Shelipalan karaycha ahe .Mo no-7387678725

उत्तर
vinayak Ahirrao
जुलै 21, 2017 at 8:15 am

Mala Shelipalan vyvsay suru karaycha aahe mahiti dya.

Contact. no 7610351887

उत्तर
nitesh bhiwapure
मे 27, 2017 at 2:37 pm
Harshad Meher
मे 25, 2017 at 2:23 pm

Mala shelipalanche proper guidance ani training pahije plz reply me 77570002587

उत्तर
Yogesh bhokan
एप्रिल 8, 2020 at 3:24 pm

Pls add me on whats app group and send me information about goat farm in marathi pdf pls …..

उत्तर
नितीन सुरेश राउळ
मार्च 5, 2017 at 11:09 am

बंदिस्त शेळीपालन कसे करायचे ? माझ्या कडे ७० ते ७५ उस्मानाबादी शेळ्या आहेत पण त्या चारण्यासाठी बाहेर
पाठवतो आता मला त्या शेळ्या बदिस्त कश्या करता येतील ते चालेल का?

उत्तर
sandip s. wagh
ऑक्टोबर 31, 2017 at 8:18 am

सर मला तुमचा मोबाईल नंबर मिळेल का मला तुमच्याशी बोलायचे आहे व मला जरा शेळीपालन व्यवसाय संदर्भात मदत पाहिजे आहे.
माझा मोबाईल नं.8888442705

उत्तर
sachin mane
जानेवारी 27, 2017 at 7:50 am

sir mala shelipalan karayache aahe pan konti sheli aaplya bhagat nirogi rahu shakel….
please reply me…

mo.no. 9657707776

उत्तर
Amol sonawane
जानेवारी 21, 2017 at 10:26 am

शैलेश सर आपला व्हाट्सअप नंबर मिळेल का
मझा नम्बर 9823150901

उत्तर
santosh Gond
जानेवारी 19, 2017 at 1:45 am

Sr mala ‘shelipalan’chi training gyaychiahi ahe

उत्तर
गोपाल मैलागिरे
जानेवारी 14, 2017 at 9:16 am

मला शेळीपालन करायचं आहे ट्रेनिंग घायचा आहे

उत्तर
Amol ashok shivankar
जानेवारी 14, 2017 at 8:09 am

Sheli palan

उत्तर

[…] सुरुवात शेळीपालनाची! […]

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत