गोठ्याचा हिशोब करा पक्का

पॉवरगोठा रोजनिशी मिळवा

नोंदी केल्याने होत आहे रे

दुग्ध-व्यवसाय करताना नफा कमवायचा असेल तर नक्की आलं किती आणि गेलं किती याचा हिशोब अति महत्त्वाचा ठरतो.

तुमच्या धंद्यातील आरसा

01

हिशोब लिहून ठेवणे म्हणजे आपल्या धंद्याची प्रगती आरशात रोज पाहणे. पॉवरगोठा रोजनिशी तुम्हाला तुमच्या धंद्यातील प्रगती नियमित दाखवत राहील.

सकाळचे दूध - सायंकाळचे दूध, आणि पडलेला पगार एवढ्यानेच हिशोब लागत नाही. पॉवरगोठा रोजनिशी मध्ये बारीक आणि ढोबळ सर्व गोष्टी नोंद करता येतात.

02

ढोबळ आणि बारीक नोंदी

न हरवणारी वही

03

मेहनतीने, शिस्तीने आणि काटेकोरपणे नोंदवही मध्ये हिशोब लिहिणारे बरेच पशुपालक आहेत. पण वर्षभराच्या नोंदी असलेली वही हरवली तर ?

पॉवरगोठा ऑनलाईन रोजनिशी मध्ये नोंदी हरवण्याची भीती नाही.

छापील नोंदवहीतील किचकट रकाने आणि कॅलेंडर मधील तुटपुंजा नोंदी आता विसरा. साध्या आणि सोप्या प्रश्नातून रोज केवळ ५ च मिनिटे वेळ देऊन गोठ्याचा हिशोब चोख ठेवा.

04

साध्या सोप्या नोंदी

पॉवरगोठा प्रगतीपुस्तक

05

नुसत्या नोंदी करून काम पूर्ण होत नाही. त्या नोंदींचा अर्थ लावून गोठ्यातील चांगल्या चालणाऱ्या गोष्टी आणि सुधारणा करता येण्याजोग्या गोष्टी माहित असल्या पाहिजेत. पॉवरगोठा प्रगतीपुस्तक दरमहा तुमच्या सेवेत हजर आहे.

सुधारणा म्हणजे नेमका काय करायचं ? प्रगतिपुस्तकातील प्रगती पाहून पॉवरगोठाचे तज्ज्ञ तुम्हांला नेमका सल्ला देतील. पॉवरगोठा टीमचा भक्कम सपोर्ट तुमच्या पाठीशी आहे.

06

तज्ज्ञांचा सल्ला

पॉवरगोठा बद्दल

महाराष्ट्रातील दूध उत्पादक शेतकरी देखील पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करत असल्याने बहुसंख्य पशुपालक वर्ग तोट्यामध्ये व्यवसाय करत आहे. आज महाराष्ट्रातील जनतेला इच्छा आणि पैसे असून देखील उच्च दर्जाचे निर्भेळ दूध प्यायला मिळत नाही.या दोन्ही बाजूचा छडा लावून महाराष्ट्राला दूध-धंद्यात १ नंबर बनविण्यासाठी पशुपालक शेतकऱ्यांच्या सेवेत पॉवरगोठा.कॉम अविरत कार्यरत आहे. त्या कार्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे पॉवरगोठा रोजनिशी चा लाँच

३६५

दिवसाच्या नोंदी

गाई असोत किंवा १०००, सर्वांसाठी रोजनिशी

१०

पेक्षा अधिक प्रश्न

२५

मिनिटे, रोजनिशी भरायला लागणार वेळ

पशुपालकांच्या प्रतिक्रिया

“नेमके प्रश्न आणि नोंदी ठेवायला इतकं सोपं

पॉवरगोठा रोजनिशीने एकाच दगडात दहा पक्षी मारले आहेत ”

त्रिवेणी पॉवरगोठा

कामसिध्द पॉवरगोठा

“धंद्यातील महत्त्वाचा परंतु किचकट वाटणारा प्रश्न सुटला. मी नियमित माझा दूध धंदा आता आरशात पाहतो ”

भूरत्न पॉवरगोठा

“महिन्याच्या शेवटी येणाऱ्या प्रगतिपुस्तकाची आतुरता लागून राहते.

धंदा ग्रीन मध्ये आहे की रेड ”

ऑनलाईन रोजनिशी ऑर्डर करा

ऑनलाईन रोजनिशी ऑर्डर करण्यासाठी खालील बटनावर क्लिक करा

खालील फॉर्म भरा

आजच आपली पॉवरगोठा ऑनलाईन रोजनिशी मिळवा

पॉवरगोठा

रोजनिशी