स्वच्छ दूध निर्मिती Archives | Page 2 of 2 | पॉवरगोठा-PowerGotha
Close

स्वच्छ दूध निर्मिती

उच्च प्रतीचं स्वच्छ दर्जेदार दूध-उत्पादन कसे करावे !

स्वच्छ दूध निर्मिती   दुध धंद्याला वलय आणि नफा मिळवून देण्यासाठी दुधाला उच्च दर मिळणे जरुरी आहे. अर्थशास्त्रातील सामान्य गणितानुसार, एखाद्या  वस्तूला किंवा सेवेला उच्च किंमत मिळण्यासाठी त्याची ग्राहक वर्गामध्ये उच्च दर्जा किंवा दुर्मिळ वस्तू म्हणून ख्याती असली पाहिजे.  दूध हि गोष्ट दुर्मिळ नाही.  भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. म्हणजेच दुधाला देखील दर मिळण्यासाठी उच्च आणि उत्तम प्रतीचे दर्जेदार दूध निर्मितीची खूप निकड आहे.   ही गरज ओळखून मुंबई पुण्यासारख्या मोठ्या शहरांमध्ये काही दुग्ध-पुरवठादार  रुपये ७० ते ८०/- प्रती लिटर ने दूध विक्री करत आहेत.  हाच किंवा असाच उच्च दार आपल्या सामान्य शेतकऱ्याला देखील का मिळू नये हा उहापोह पॉवरगोठा टीम […]

पुढे वाचा