jobs Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

jobs

पॉवरगोठा इंटर्नशिप अर्ज २०२०

शिकलेले होतकरू तरुण आहात आणि नोकरीच्या शोधात आहात ? कौशल्य किंवा अनुभवाची कमी आहे? मग ही संधी तुमच्यासाठी आहे. घरबसल्या तुमच्या सोयीच्या वेळी करा काम – मिळवा ट्रेनिंग, अनुभव, आणि संपादन करा कौशल्य बना जॉब रेडी तुम्ही तरुण, बारावी पास ते ग्रॅज्युएट असाल, अँड्रॉइड फोन असेल, आणि घरी दुभती जनावरे असतील, नवीन गोष्टी शिकण्याची आणि आव्हानात्मक काम करण्याची हौस असेल, तर ही संधी तुमच्या साठी आहे संधी – अनुभव, आणि पैसे कमविण्याची पॉवरगोठा सोबत इंटर्नशिप सुयोग्य मार्गदर्शन, ट्रेनिंग, आणि अनुभव प्रमाणपत्र मिळवा कामावर आधारित स्टायपेंड उत्तम कामगिरीनुसार पूर्णवेळ कामात सामावून घेण्याची संधी आजकाल प्रत्येक नोकरीच्या ठिकाणी कौशल्य आणि अनुभवाचे सर्टिफिकेट […]

पुढे वाचा