पॉवरगोठा क्विझ: तुम्ही किती मुरलेले दूध-उत्पादक आणि पशुपालक आहात ??
दुग्ध-व्यवसायाची तुम्हाला कितपत माहिती आहे.
हे एक मजेशीर क्विझ खेळून पहा.
पहा तुम्ही पाचवी पास आहात का अव्वल नंबर चे एक्सपर्ट.
मुक्त गोठा, मुरघास, गव्हाण, संकरित गाय अशा सोप्या साध्या कल्पनांवर आधारित ही प्रश्नमंजुषा आहे.
Er. B.M.Veer
मे 7, 2017 at 10:59 am1 no. Sirji
विनोद सपकाळ
एप्रिल 24, 2017 at 9:09 amहो मी तयार आहे