कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन
कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती पॉवरगोठा वेबसाईट च्या ब्रिदवाक्यातील (दूध, शेळी, पोल्ट्री आणि बरेच काही) तिसरा विभाग म्हणजेच पोल्ट्री विभाग !!!! शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात। या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय. त्यातल्या त्यात, ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुटपालन या विषयांमध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे. यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे. अनेक शेतकरी या विषयी माहिती विचारत आहेत त्यांच्यासाठी हां लेख. […]