१० टन मुरघास बनवायला किती मोजमापाच्या खड्डा लागेल ? | पॉवरगोठा-PowerGotha
Close

१० टन मुरघास बनवायला किती मोजमापाच्या खड्डा लागेल ?

गायी वाढवताना त्यांच्यासाठी पौष्टीक हिरवा चारा मुरघास म्हणून साठवण्याचा निर्णय अतिशय योग्य आहे.

मुरघास बनवताना 1 cubic ft (1 घनफूट = 1x1x1 ft) जागेत 15 ते 17 किलो चारा साठवता येतो.

१० टन साठी ५०० घनफूट जागा लागेल. म्हणजे १७ बाय १० चा ३ फूट खोल खड्डा करू शकता.
जास्त मुरघास बनवायचा असेल तर तुम्ही ३-४ खड्डे करून साठवा. कारण एकदा मुरघास तयार झाल्यावर उघडल्यानंतर पुढील 60 दिवसांच्या आत संपला पाहिजे. त्यासाठी गायीच्या संख्येप्रमाणे चारा साठवावा करून ठेवावा.
तुम्ही ५० टन मुरघास बनवताना 10 टन किव्हा 15 टन याप्रमाणे ३-४ खड्डे किव्हा बांधकाम करून चारा साठवा.