व्हिडिओ - कडकनाथ कोंबडी पालन | पॉवरगोठा-PowerGotha
Close

डिसेंबर 31, 2016

व्हिडिओ – कडकनाथ कोंबडी पालन

पोल्ट्री-कोंबडीपालन

लाखो रुपये मिळवून देणारे यशस्वी कडकनाथ कोंबडीपालन

सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पासून ३० किलोमीटर अंतरावरील खळवे गाव येथे शिवनेरी ऍग्रो फार्म चे मालक श्री स्वप्निल वाघमारे (रा. अकलूज) यांनी यशस्वीरीत्या मध्य प्रदेश मधील कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्म चा हा व्हिडीओ आणि -डॉ. शैलेश मदने यांच्या सोबतची मुलाखत.

७०० हुन अधिक कोंबड्या मुक्त गोठ्या मध्ये आनंदाने नांदत असल्याचे आपण पाहू शकता.

 

19 Comments on “व्हिडिओ – कडकनाथ कोंबडी पालन

Ajay kamble
फेब्रुवारी 2, 2021 at 9:11 am

Aad me 7721018314

उत्तर
रमेश थोरात
डिसेंबर 4, 2019 at 6:18 am

मला घरगूती स्वरूपात कडकनाथ कोंबडी पालन व्यवसाय करायचा आहे त्या बद्दल योग्य मार्गदर्शन मिळेल काय…खरेदी, विक्री आणि संगोपन बाबत.

उत्तर
[email protected]
ऑक्टोबर 4, 2019 at 10:11 pm

कोंबडी चा भाव बघण्यासाठी

उत्तर
विशाल शिवाजी आवटे
ऑगस्ट 8, 2019 at 11:41 am

माझाकडे कावेरी जातींचे पक्षी आहेत

उत्तर
अजय वामन करांदे
एप्रिल 6, 2019 at 5:58 am

मला कडकनाथ कोंबड्या ची सविस्तर माहीती सांगा

उत्तर
vishal gurnule
मार्च 27, 2019 at 6:55 am

mala bussiness chalu karayach aahe kukutpalan ….. tr mala madat kara sir

उत्तर
Shubham vijayrao kute(Patil)
मार्च 19, 2018 at 1:53 pm

Add my no. In WhatsApp group 9011997424

उत्तर
Satish jadhav
जून 26, 2018 at 7:05 pm

Sir कोंबडीपालन नवीन चालू करत आहे माहिती सविस्तर द्यावी.

उत्तर
shahaji jadhav
ऑक्टोबर 5, 2017 at 1:41 am

Kadknath kombadichi pille mother miltil

उत्तर
dr manuhar kedar
ऑगस्ट 6, 2017 at 8:09 am

need inframation about goat and kadak nath marketing

उत्तर
Rupesh. Pawar
जुलै 30, 2017 at 9:44 am

Hi sir kadaknath hen sathi kontya prakarche feed dyave ani tyachya age nusar niyojan kase karave ? Tyana kontya lasi dyavya ani kuthun te sangave pls .sadya mi 100 kadaknath birds palale ahet.

उत्तर
Christanand Cruz
जुलै 7, 2017 at 7:19 am

Dear Dr.Madane Thanks for this video,kindly elaborate the nutritional details/benefits of this kadaknath breed eggs & meat.

उत्तर
Pradip Tukaram Khandale
जुलै 6, 2017 at 1:43 am

Hi sir. Kadaknath kombdichi meat and egg’s kuthe vikry keli jatat ani rate kasa mahit hoto tumhala ,,
Komdicha feed kontya swarupach ahe ,tichi life kasi ahe
Plz. Sir. mala hi mahiti dya

उत्तर
सुरज
मे 19, 2017 at 10:20 am

गावरान कोंबडीला महीन्याला कीती कीलो चारा लागेल, आंन्नि १ किलो कोंबडि व्हायला किति कालावधी लागतो

उत्तर
Ravindra K. Jahagirdar
जून 24, 2020 at 2:48 am

Namaskar Sir,
Mazyakade Shetee nahi pan gacchivar kukkutpalan karav mhanato.
Mala thodi kadaknath kombadi vishayee vicharayache hote :
100 kadaknath kombadyanchi pille ghenyas kiti rupaye lagtat ?
100 kombadyansathi mahina charyacha kharch kiti yeto ?
sarasari mothya kombadiche vajan kiti asate aani tevhade vajan honyas kiti kal lagto ?
kombadi andi denyan kiti kalavadhi lagato ?
1 andi kiti rupayala vikalee jate ? aani ti andi kuthe vikayachi ?
Please mala ya prashnanchi mahiti dene.
Thanks.
Ravindra K.. Jahagirdar, Solapur, B.com : Berojgar.
Mob. no. 9881467683

उत्तर
somnath sadgar
मार्च 4, 2017 at 9:59 am

Kadaknat kombdichi vikri kothe keli jate

उत्तर
पॉवरगोठा टीम
मार्च 5, 2017 at 6:17 am

नमस्कार सर,
आमच्या आजवर च्या माहिती नुसार कडकनाथ कोंबडीला सध्या कोणतेही ठोस बाजारपेठ उपलब्ध नाही.
कडकनाथ कोंबड्यांची वैशिष्ट्ये आणि औषधी गुणधर्म याबाबत अजून खूप जागृती झालेली नाही.
त्यामुळे विक्री करण्यासाठी तुम्हाला स्वतःच मार्केटिंग करावे लागेल. ओळखीच्या लोकांना विकणे, व्हाट्सऍप ग्रुप्स मधून प्रचार इत्यादी मार्गांचा अवलंब करावा लागेल. तुमच्याकडे भरपूर पुरवठा असेल तर एखाद्या खाद्य कंपनी किंवा हॉटेल्स ना देखील तुम्ही विचारू शकता.
ज्यादिवशी तुमच्या ओळखीचे, आणि आजूबाजूचे लोक तुमच्याकडून नियमितपणे रेग्युलरली मांसासाठी किंवा अंड्यासाठी चौकशी चालू करतील तेव्हा खरे मार्केट डेव्हलप झालेलं असेल.

उत्तर
Sandip l.Phadtare
जानेवारी 16, 2017 at 6:14 am

लेअर फार्म ब्रॉयलर, गावरान बद्दल सविस्तर माहिती मिळेल का ? प्रोजेक्ट रिपोर्ट बद्दल पण माहिती मिळेल का ? कृपया सहकार्य करावे हि विनंती .

उत्तर
प्रीतम नलावडे
एप्रिल 29, 2017 at 3:46 am

गावरान अंडी उत्पादन या विषयी विस्तृत स्वरूपातील माहिती उपलब्ध करुण दिली आहे.

उत्तर

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत