ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प

काय नाव:  ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प   कशासाठी: (प्रकार) दुहेरी वापर (डीपी – DP ड्युअल पर्पज ) ऑस्ट्रोलॉर्प ही जात तशी दुहेरी वापरची आहे परंतु योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादन सुद्धा देते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश ऑस्ट्रोलॉर्प ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे, किंबहुना तेथील स्थानिक जातींचा संकर आहे. ऑस्ट्रोलॉर्प हे नाव ऑस्ट्रेलियन ओर्पिंगटन या शब्दांच्या पहिल्या अक्षरातून जन्मास आले. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी म्हणजे उत्कृष्ट दुहेरी वापराची जात असून सध्या भारतात चांगल्या पद्धतीने संगोपित केली जात आहे आणि अपेक्षे प्रमाणे उत्पादन देत आहे. उत्कृष्ट वजन वाढ आणि अंडी उत्पादन ह्यासाठी ऑस्ट्रोलॉर्प ही योग्य जात होय. कुठे मिळेल : (उपलब्धता) सर्वत्र उपलब्ध, […]

पुढे वाचा