पोल्ट्री Archives | पॉवरगोठा-PowerGotha
Close

पोल्ट्री

कुक्कुट पालन प्रोत्साहन आणि माहिती : अंडी उत्पादन

कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती पॉवरगोठा वेबसाईट च्या ब्रिदवाक्यातील (दूध, शेळी, पोल्ट्री आणि बरेच काही) तिसरा विभाग म्हणजेच पोल्ट्री विभाग !!!! शेतकऱ्यांचे घर म्हटले की पशुसंगोपन आलेच मुख्यतः गाई, म्हशी, शेळ्या अणि कुक्कुट पालन हे घरो घरी सांभाळून त्यातून शेतीला पूरक अर्थार्जन देतात। या पैकी कुक्कुट पालन हा अतिशय सोप्पा कमी खर्चात कमी जागेत अणि कमी कष्टात करण्यासारखा व्यवसाय. त्यातल्या त्यात, ब्रॉयलर पेक्षा गावरान कोंबडी पालन किंवा परसातील कुक्कुटपालन या विषयांमध्ये पशुपालक मित्रांनी भरपूर उत्साह दाखवला आहे. यात नियमित उत्पन्न देणारा गावरान अंडी उत्पादन हा उपव्यवसाय किंवा जोडधंदा देखील भरपूर चर्चेत आहे. अनेक शेतकरी या विषयी माहिती विचारत आहेत त्यांच्यासाठी हां लेख. […]

पुढे वाचा

व्हिडिओ – कडकनाथ कोंबडी पालन

पोल्ट्री-कोंबडीपालन लाखो रुपये मिळवून देणारे यशस्वी कडकनाथ कोंबडीपालन सोलापूर जिल्ह्यातील अकलूज पासून ३० किलोमीटर अंतरावरील खळवे गाव येथे शिवनेरी ऍग्रो फार्म चे मालक श्री स्वप्निल वाघमारे (रा. अकलूज) यांनी यशस्वीरीत्या मध्य प्रदेश मधील कडकनाथ कोंबड्यांचा व्यवसाय केला आहे. त्यांच्या पोल्ट्री फार्म चा हा व्हिडीओ आणि -डॉ. शैलेश मदने यांच्या सोबतची मुलाखत. ७०० हुन अधिक कोंबड्या मुक्त गोठ्या मध्ये आनंदाने नांदत असल्याचे आपण पाहू शकता.  

पुढे वाचा