देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न
कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी
कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेतील हा अजून एक लेख. देशी कुक्कुटपालन करताना शेतकरी वर्गाला पडणारे १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. खाली वाचा.
1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ?
जातीची निवड ही कोंबडीची उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी.
प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा.
मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते
1. मांस उत्पादक
गिरीराजा
वनराजा
श्रीनिधी
कलिंगा ब्राउन
कुरोइलर
2. अंडी उत्पादक
रौड आइलैंड रेड
ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प
देलहम रेड
स्वर्णधारा
ग्रामप्रिया
ग्रामश्री
मंजुश्री
ब्राउन लेगहॉर्न
3. दुहेरी वापराच्या
डीपी / डीपी क्रॉस
सातपुडा
सह्याद्री
कावेरी
निकोबारी
आर आर
4. स्पेशल परपज
कड़कनाथ
सिल्की
असील
नेकेड नेक
वरील सर्व जाती भारतामध्ये उपलब्ध असून आपल्याकडील वातावरणामध्ये उत्तमरीत्या संगोपीत केल्या जाऊ शकतात.
2) कोंबड्यांना कोणते खाद्य द्यावे ?
कोंबडीच्या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर विशिष्ठ खाद्य द्यावे, जे सकस आणि पौष्टिक असेल.
तसेच खाद्याची योग्य साठवणूक आणि हाताळणी केल्यास त्याची कार्यक्षमता टिकून राहाते.
1 ते 21 दिवस – चिक स्टार्टर
एक दिवसांच्या पिलाना 21 दिवस पूर्ण होइ पर्यंत चिक स्टार्टर हे खाद्य द्यावे, ह्या अवस्तेत पिल्लांचि वाढ अत्यंत झपाट्याने होत असते.
प्रोटीन 18 ते 19 %
21 ते विक्री पर्यंत
जर पक्षी मांस उत्पादनासाठी ठेवले असतील, तर चिक फिनिशर द्यावे. चिक फिनिशरमुळे जलद वजन वाढ होते.
सोबत योग्य प्रमाणात जीवनसत्व आणि लिवर टॉनिक द्यावे
प्रोटीन 15 ते 16%
21 ते अंडी उत्पादन सुरु होई पर्यंत
जर पक्षी अंडी उत्पादनासाठी वाढवत असाल, तर तलंगाना पहिले 6 महीने ग्रोवर हे खाद्य द्यावे. ग्रोवरमुळे त्यांचे वजन जास्त न वाढता योग्य शारीरिक वाढ होईल.
प्रोटीन 15 ते 16 %
अंडी उत्पादक कोंबड्यांना
अंडी उत्पादन करणाऱ्या कोंबड्यांना उच्च प्रोटीन आणि ऊर्जा युक्त आहार द्यावा. या आहाराला लेयर फीड असे म्हणतात.
सोबत 5% अतिरिक्त कॅल्शिअम आणि योग्य प्रमाणात लिवर टॉनिक द्यावे.
प्रोटीन 16 ते 18 %
3) कोंबड्यांना कोणत्या लसी दिल्या जातात ?
लसिकरण हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. शेतकऱ्यांनी खालील प्रमाणे योग्य वेळी लसिकरण करावे.
1 दिवस मरेक्स HVT मानेतुन इंजेक्शन
7 दिवस रानीखेत / मानमोडी लसोटा डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
14 दिवस गमभोरो IBD डोळ्यातून किंवा नाकपुडीतून एक थेंब
21 दिवस लसोटा बूस्टर पिण्याच्या पाण्यातून
28 दिवस गमभोरो बूस्टर पिण्याच्या पाण्यातून
35 दिवस देवी / फाउल पॉक्स चामडी खाली इंजेक्शन
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवणार असाल, तर दर महिन्याला बूस्टर डोस द्यावेत.
4) गावरान कुक्कुट पालन करण्यासाठी किती जागा लागते ?
बंदिस्त डिप लीटर पद्धत
या पद्धति मधे पक्षी भुश्याच्या गादिवर सांभाळले जातात
मांस उत्पादन
मांस उत्पादनासाठी पक्षी सांभाळायचे असतील तर 1.5 ते 2 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
अंडी उत्पादन
अंडी उत्पादनासाठी पक्षी ठेवायचे असतील तर 4 ते 5 वर्ग फुट प्रती पक्षी, एवढी जागा उपलब्ध असणे अपेक्षित आहे.
अर्ध बंदिस्त किंवा मुक्त संचार पद्धत
मुक्त संचार पद्धत असेल तर फ़क्त रात्रीच्या निवाऱ्या साठी बंदिस्त शेड असावे.
मांस उत्पादन – मांस उत्पादनासाठी पक्षी पाळायचे असतील तर 1 वर्ग फुट प्रती पक्षी जागा असावी.
तसेच कमीत कमी 8 ते 10 वर्ग फुट प्रती पक्षी मुक्त जागा उपलब्ध असावी.
अंडी उत्पादन
मुक्त पद्धति ने अंडी उत्पादन घेत असाल तर 2 वर्ग फुट प्रती पक्षी जागा शेड मधे अपेक्षित आहे, आणि कमीत कमी 15 ते 20 वर्ग फुट जागा प्रती पक्षी मुक्त संचार उपलब्ध असावा.
5) कोंबड्यांचे उष्णते पासून रक्षण कसे करावे ?
कोंबड्यांना घाम येत नाही. कोंबड्या कुत्र्या प्रमाणे मोठ्याने श्वास घेऊन शरीरातील उष्णता बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात.
शेडच्या छतावर पांढरा रिफ्लेक्टर रंग मारावा, त्यामुळे सूर्यकिरण परावर्तित होतात आणि उन्हाळ्यात उष्णतेपासून संरक्षण होते.
शेडची रुंदी 30 फूटा पेक्षा जास्त नसावी. शेडची लांबी पूर्व पश्चिम असावी. शेडच्या भिंती जास्त उंच नसाव्यात.
पडदे नेहमी वर खाली करता यावेत त्यावर उष्मकाळात पाणी शिंपावे .
मुक्त पद्धत असेल तर जमिनीवर पानी शिंपावे, ज्यामुळे गारवा रहातो.
मुक्त जागेत दाट सावली असणारी झाडे लावावीत. झाडे नसतील तर शेडनेट किंवा गवताच्या साह्याने कृत्रिम सावली पुरवावी.
कोंबड्यांना नेहमी स्वच्छ आणि थंड पाणी मुबलक प्रमाणात सहज उपलब्ध असावे .
पक्ष्यांना वरचेवर ताण कमी करणारी औषध द्यावीत.
6) लीटर ची काळजी कशी घ्यावी
खालील पैकी जे आपल्याला स्वस्तात आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे त्याचाच लीटर म्हणून वापर करावा.
भाताचे तुस
लाकडाचा भूसा
शेंगाची टरफले
पोयटा माती किंवा पांढरी माती
चुना मिश्रीत माती
लीटर हे नेहमी कोरडे असावे किंवा ओले होणार नाही याची काळजी घ्यावी.
लीटर योग्य वेळी बदलावे.
लीटर वरचेवर हलवावे किवा स्क्रेपिंग करावे म्हणजेच उलटे पालटे करावे.
लीटर मधे नेहमी 10 % चुना मिक्स करावा.
अचानक रात्री लीटर ओले झाले तर 10 ते 15% चुना मिक्स करून चांगले हलवून घ्यावे आणि दुसऱ्या दिवशी बदलावे.
लीटर चा वास येऊ लागताच बदलावे किंवा E M सोलुशनचा स्प्रे करावा लीटर मधून आजार पसरणार नाहीत याची काळजी घ्यावी.
7) अंडी उत्पादन कमी होण्याची प्रमुख कारणे काय आहेत?
कोंबड्यांचे वजन आटोक्यात न राहणे.
कोंबड्यांना योग्य ठिकाणी अंडी घालण्याची सवय न लावणे.
कोंबड्यांना योग्य प्रमाणात कैल्शियम आणि खनिजांचा पुरवठा न करणे.
दिवसातून 4 वेळा अंडी न गोळा करणे.
दिवसातून 16 तास सलग प्रकाश मिळू ना शकणे.
कोंबड्यांवर सतत ताण राहणे.
योग्य प्रकारे कोंबड्यांना न हाताळने कोंबड्या आजारी असणे.
पौष्टिक आहार ना मिळणे.
8) पैदाशीसाठी कुक्कुट पालन करताना काय काळजी घ्यावी ?
पैदाशी साठी कुक्कुट पालन करत असाल तर नर मादी संख्या प्रमाणात असणे आवश्यक आहे.
प्रति 8 ते 10 मादी मागे 1 या प्रमाणात कळपा मधे नर असावेत.
नर हे अतिशय चपळ आणि रुबाबदार असावेत. तसेच आपल्या जातीची गुण वैशिष्ठे ठळक दाखवणारे असावेत.
नर आणि माद्या हे एकाच कळपा पासून जन्मलेले नसावेत.
काही काळाने नर बदलावेत.
माद्या ह्या सतत प्रजननासाठी उत्सुक असाव्यात.
9) कोंबडी अंडी देतेय की नाही हे कसे ओळखावे ?
अंडी देणाऱ्या कोंबडी ची लक्षणे
अंडी देणारी कोंबडी नेहमी चंचल असते आणि सतत फिरत असते.
डोक्यावरील तुरा हा मांसल आणि लाल भड़क असतो तसेच तूऱ्यावर चकाकी असते.
कोंबडीच्या पिसांवर चकाकी असते.
कोंबडी दुपारच्या विशिष्ट वेळी विशिष्ठ आवाजात ओरड़ते.
कोंबडीचा मागील (गुदा/योनी) भाग हा सतत ओलसर आणि हालचाल करणारा असतो.
कोंबडी एकाजागी खुडूक बसून रहात नाही.
अंडी देणारी कोंबडी ही नेहमी खाद्य खाण्यास उत्सुक असते. अशी कोंबडी भरपूर पाणी पिते.
10) खुडूक कोंबडी कशी ओळखावी किंवा रवणीला कोणती कोंबडी बसवावी
जी कोंबडी 3 ते 4 दिवसापासून खुडूक बसली आहे, अश्या कोंबडीची रवणीला बसवून अंडी उबवण्यासाठी निवड करावी.
अश्या कोंबडी खाली एखाद्ये अंडे द्यावे, जर ती कोंबडी ते अंडे पोटाखाली घेऊन 2 ते 3 दिवस बसली, तर ती योग्यरीत्या खुडूक आहे अस समजावे. त्यानंतर तिच्या खाली 15 ते 20 अंडी ठेऊन तिला रवणीला बसवावे.
रावणीला बसवताना एखादी बांबूच्या विनीची टोपली घ्यावी. त्यात भाताचे तुस किंवा लाकडाचा भूसा किंवा राख टाकावी. त्यावर अंडी ठेवून कोंबडी रवणीला बसवावी.
तर हे होते देशी कुक्कुटपालन मधील १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे! तुम्हाला नक्कीच याचा उपयोग होईल याची खात्री आहे.
तुम्हाला इतर प्रश्न असतील तर खाली कमेंट सेक्शन मध्ये विचारावेत.
देशी कुक्कुटपालन बद्दल पॉवरगोठा वेबसाईट वर प्रसिद्ध झालेले इतर अतिशय उपयुक्त लेख खालीलप्रमाणे
१. अंडी उत्पादनासाठी देशी कुक्कुटपालन – अंडी कमी मिळण्याची कारणे व त्यावरील उपाय
अंडी उत्पादन घेत असताना किमान 40% आणि कमाल 65% अंडी उत्पादन मिळणे अपेक्षित आहे. म्हणजे 100 कोम्बड्यांमागे कमीत कमी 40 अंडी मिळायला हवीत तरच व्यावसायिक स्वरूपात हा धंदा परवडतो. परंतु काही कारणांमुळे बऱ्याचदा अंडी उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नाही. म्हणूनच अंडी उत्पादनाबद्दल शास्त्रोक्त माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. अंडी उत्पादन कमी मिळणे अंडी उत्पादन कमी होण्यामागे काय कारणे आहेत, ते या लेखात सविस्तर चर्चिले आहे.
२. देशी कुक्कुटपालनातील १० महत्त्वाचे प्रश्न
नवीन कुक्कुटपालन करू पाहण्याऱ्या शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न आणि शंका कोंबडी रवणीला बसल्याप्रमाणे घर करून बसत असतात. अशा १० सर्वात जास्त विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे येथे वाचायला मिळतील.
३. देशी कुक्कुटपालन-कोंबड्यांच्या जाती : ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प
देशी कुक्कुटपालनामधील सर्व महत्त्वाच्या जातींची तोंडओळख फोटो सहित करून देण्याची मालिका. त्यातील पहिली जात म्हणजे ब्लॅक ऑस्ट्रो लॉर्प. काळ्या कोंबडीविषयी पूर्ण माहिती येथे वाचा.
विशिष्ट सूचना :
पॉवरगोठा टीम ने महाराष्ट्रातील होतकरू शेतकरी पशुपालकांसाठी, देशी-गावरान कुक्कुटपालनाला प्रोत्साहन देण्याचे प्रयोजन केले आहे.
त्या उपक्रमा अंतर्गत लवकरच पिल्ले पुरवठा महाराष्ट्र भर सुरु करण्याचे प्रयोजन आहे.
तुम्हांला कोणत्याही जातीची पिल्ले हवी असतील तर खालील फॉर्म भरा. आम्ही तुमच्याशी संपर्क करून उपलब्ध जातीची पिल्ले योग्य दरात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू.
Uday
मार्च 14, 2024 at 3:58 pmTumchya wattsapp group la add kara 9623686100
राम भोसले
मे 29, 2021 at 4:31 pmसाहेब मी हा व्यवसाय करू इच्छितो, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. मी कोल्हापूर जिल्ह्यातील आहे जर तुमचे इकडे कोणी संबंधित असतील तर मी त्यांना भेटू शकतो.माझा व्हाट्सआप नंबर आहे 9420409253 प्लीज मला माहिती पुरवा
Amol patil
मे 23, 2021 at 3:26 amसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 855290126
Sachin Chavan
जानेवारी 31, 2021 at 3:19 amआदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9146449337
Pavankumar Hansaram Chikhlonde
जानेवारी 24, 2021 at 12:58 pmSir mala kaveri kombadi chi 20 pille gyaychi ahe te kewdyala hoil ti mahiti dya sir plz maza mob.no.9049030083 ahe hya war mahiti dya plz
Santosh gaikwad
डिसेंबर 26, 2020 at 6:18 pmSir,
Please give me information about poultry farm.
My WhatsApp mo. No 9422351145 please join WhatsApp group
Shiwaji dabhade
डिसेंबर 23, 2020 at 4:36 amसर आम्हाला स्वतः शेती जोडधंदा करायचा आहे त्यासाठी आर आर किंवा अन्य कोणती जात मास आणि अंडा दोन्ही साठी फायदेशीर ठरेल
Wh no 8329759492
Raghunath vitthal bhoye
डिसेंबर 20, 2020 at 8:48 amसर मला डीपी क्रॉसचे पिल्ले पाहिजे त आणि तुमच्या बद्दलची माहिती हवी तर मला माहिती द्या
9657095324
Vaibhavkumar Rajaram Patil
डिसेंबर 1, 2020 at 9:21 pmसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 7620683361
Sandip nivrutti tathe
नोव्हेंबर 18, 2020 at 9:22 amI want to some more information about this business
Ravi Pardeshi Maharashtra Ahamadnager
नोव्हेंबर 17, 2020 at 3:54 pmमला कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करण्याचा आहे
आपण मदत कराला
Ganesh ganve
नोव्हेंबर 2, 2020 at 2:05 pmSir mla giriraj and vanraj jatichi pill pahije mo no 8657633617
Lahu
नोव्हेंबर 8, 2020 at 11:56 amआपण दिलेली माहिती फारच छान आहे.
ईश्वर एम सौंदाणकर
ऑक्टोबर 31, 2020 at 4:21 pmआदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9423903747
ईश्वर एम सौंदाणकर
ऑक्टोबर 31, 2020 at 4:19 pmआदरणीय सर मला पोल्ट्री फोर्म सुरू करायचा आहे आपण मला मार्गदर्शन करावे व माझा मोबाईल नंबर आपल्या व्हाट्सएपच्या ग्रूप ला जॉईन करावा ही विनंती
मोबाईल नंबर 9423903747
दत्तात्रय महाडिक
ऑक्टोबर 27, 2020 at 3:44 pmसर मला हा कुक्कुटपालन व्यवसाय करायचा आहे अधिक माहिती मिळण्यासाठी माझा whats up number 9970465101 हा आहे
Hemant Babar
ऑक्टोबर 21, 2020 at 2:28 pmMala muktsanchar deshi kombadi palanasathi shade chi size kay asavi ani kiti pakshi bastil yachi mahiti havi ahe…
Manohar Darne
ऑक्टोबर 7, 2020 at 12:44 pmMla ha business kraycha ahe mla ajun mahiti hvi ahe mla tumchya whatsapp group la add kra..9158264426
Laxman Sonawale
नोव्हेंबर 2, 2020 at 5:10 pmGखूप चागळी माहिती मिळतेय कुक्कुटपालन विषयी
धन्यवाद
Raju Waghmare
ऑक्टोबर 7, 2020 at 11:06 amPlease add me in your poutry farming whatsapp’s group.my Mob – 8698258828
Raju Waghmare
ऑक्टोबर 7, 2020 at 11:05 amPlease add me in your poutry farming whatsapp’s group.my Mob – 8698258828
Rajesh haldankar.
ऑक्टोबर 6, 2020 at 5:43 pmDoes a double breed hen hatch an egg and give birth to a chick?
टीम पॉवरगोठा
ऑक्टोबर 10, 2020 at 4:48 pmyes
Vaibhav lambe
ऑक्टोबर 13, 2020 at 3:50 pmSir RIR chick chi price kay ahe?
k.r. kadam
सप्टेंबर 28, 2020 at 4:07 pmग्रूप ला ऑड करा
Sabaji jaysing dasgude
सप्टेंबर 19, 2020 at 1:10 amहा ऊदोग खुप छान आहे. माला चालू करणे आवश्यक ती माहिती आजुन आहे का
Dnyaneshwar Mote
सप्टेंबर 16, 2020 at 8:20 amसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या whats aap ला मला जॉईन करा
+918380990860
amol dhandre
सप्टेंबर 12, 2020 at 12:29 pmसर मला हा व्यासाय कराचा आहे तर मला या साठी लगणारी माहीत पुरेसी नाय आहे तर मला तुमझा whatsapp group la add kara numbar :-9372292604
Manish gajanan Chavan
ऑगस्ट 15, 2020 at 4:31 amWhatsApp gurp la joen kara
My mobile no 89757448
Manish gajanan Chavan
ऑगस्ट 15, 2020 at 4:26 amमला नविन कोंबडी पालन करायचं,
आहे तर त्यासाठी माल तुमच्या ,
मर्द्रशनाची गरज आहे तरी आपण,
मला सहकार्य करावे !
WhatsApp gurp la joen kara
My mobile no 89757448
nihal mulik
ऑगस्ट 15, 2020 at 4:19 amमला हा व्यवसाय करायचा आहे
व माहिती मिळाण्यासाठी मला तुमच्या what’s up group सामील करा
8805221604
Nihal mulik.
ऑगस्ट 15, 2020 at 4:11 amWhat’s up group la add kara8805221604
Nihal mulik
Akshay anil nikam
ऑगस्ट 9, 2020 at 8:41 amमाला देशी कुकूट पालन करायचे आहे
माहिती साठी मला हि तुमच्या WhatsApp group la Add kara
8411913706
अजित
ऑगस्ट 8, 2020 at 7:05 pmअजित दिडके,
गावरान कोंबडीपालन अधिक माहितीसाठी व्हाट्सअँप ग्रुप ला ऍड करा
दत्तात्रय कऱ्हाळे
जुलै 16, 2020 at 1:58 pmगावरान कोंबडी पालनाचा व्यवसाय कारवायांचा आहे. त्या करिता मला शेड, जागा इत्यादी बद्दल मार्ग दर्शन हवे.
खापरे
जुलै 15, 2020 at 9:41 amMla pille pahije aahet tasech kukkutpalan baddal mahiti pahije aahe.व्हॉट्सअँप ग्रुप वर add kara. 8308642180
Rajanikant mahadeo khandare
जुलै 4, 2020 at 10:42 amPillu kut milatil 9765937959
Manoj panduraga shelke
जुलै 15, 2020 at 2:30 amडि पि क्रॉस चे वजन वाढत नाही
औषध कोणते घ्यावे
लिव्हर टॉनिक कोणती द्यावी
Ganpat waghmare
जून 30, 2020 at 5:59 pmmala desi kombadi palan karaych ahe pan purn mahiti nahi mala tumchya whats app group var join kara 9657447653
Om Yewale
जून 22, 2020 at 10:11 amआपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7700041082
Om Yewale
जून 22, 2020 at 10:10 amसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हेमाहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7700041082
Manoj panduraga shelke
जुलै 15, 2020 at 2:30 amडि पि क्रॉस चे वजन वाढत नाही
औषध कोणते घ्यावे
लिव्हर टॉनिक कोणती द्यावी
Nitin jagadish shinde
जून 4, 2020 at 3:12 pmMala gavaran komadbadi palan karaychay
9527213511
Shubham Namayte
मे 30, 2020 at 4:57 pmसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7350071143. & 9764181706
Sunil sawargave
मे 25, 2020 at 4:56 pmAdd my nio in WhatsApp group 7620668981 pls
Girish Vaidhy
मे 25, 2020 at 4:17 pmWhatsapp group la add kara 7020156434
Girish Vaidhy
मे 25, 2020 at 4:16 pmWhatsapp group la add kara
दिलीप प्रभावळे कोल्हापूर
मे 17, 2020 at 11:51 amगिरीराज पिल्लांचा दर काय आहे
सुरुवातीस कमीत कमी किती घेवू शकतो
सर्वकाही नव्याने सुरु करणार आहे
सहकार्य असावे
८४२१० ८७२१०
दिलीप प्रभावळे
Rohit Satish Ghorpade
मे 7, 2020 at 5:55 pmYou Had Provided Good Information.
Thak You Sir.
If You Have Started Whatsapp Group Of Small/Large Scale Polultry Business For Farmer Then Plz Add Me In Your Group.
I Had Just Started Poultry Farm Near Lonand.
We All Farmers Do Help Each Other Regarding Information And Business.
So That We All Will Achive Great Success..
Jay Maharashtra..
Jay Hind…
रफिक शेख
मे 6, 2020 at 8:40 amपिल्ले घ्यायची आहेत.कृपया संपर्क व whataap group ला
Add करा.9637996279
Pramod Vishnu Garate
मे 4, 2020 at 5:49 pmनमस्कार , मला देशी kukutpalan चालू करायचं आहे, अधिक ज्ञान milavinyasathi तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये add केलात तर खूप बरं होईल.
आपलाच… Pramod Garate
9987779666
Dnyaneshwar ghodke
एप्रिल 24, 2020 at 6:24 amPlz add me your Whatsup no
9270972490
Vaibhav Gadade
एप्रिल 18, 2020 at 1:58 pmनमस्कार , मला देशी kukutpalan vyavasay चालू करायचं आहे, अधिक ज्ञान milavinyasathi तुमच्या whatsapp ग्रुप मध्ये add केलात तर खूप बरं होईल.
आपलाच… वैभव गडद ०९६१९६३३१२२
बाळासाहेब नारायण ढवळे
एप्रिल 16, 2020 at 4:16 pmआर आर जातीचा कोंबडी बद्धल माहिती दयावी
Tushar Kolte
एप्रिल 16, 2020 at 7:37 amPlz add my no in WhatsApp group…
7741024910
Tushar Kolte
एप्रिल 16, 2020 at 7:35 amNice information thx.
Suraj chechare
एप्रिल 10, 2020 at 6:43 amPlz add my no your whatapp group
No 9130045477
Rashidkhan Pathan
फेब्रुवारी 4, 2020 at 5:22 pmमला what’s App ग्रुप ला जोडा
मो.नं.9221414718
Rashidkhan Pathan
फेब्रुवारी 4, 2020 at 5:18 pmमला what’s App ग्रुप ला जोडा
प्रवीण रंगराव पवार
फेब्रुवारी 2, 2020 at 3:31 pmखूप छान माहिती आहे मला गिरीराज वनराज पिल्ले कुठं मिळतील सांगा 8999521154 जॉईन करा मला वॉट्स अप नंबर आहे माझा
sayyad gaffar nursab
जानेवारी 29, 2020 at 6:45 pmDp cross 3 month vajan kiti asto 9545357744
Roshan
जानेवारी 21, 2020 at 1:23 pmसर मला पाहिजेत पण पिल्लांची किंमत काय आहे
Akash chaudhari
जानेवारी 18, 2020 at 9:19 am7262087360 add whatsapp group
Rahul Bhot
डिसेंबर 19, 2019 at 10:02 amसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून 9372660700
DUMBRE jayendra
नोव्हेंबर 28, 2019 at 8:09 amमाहिती खुप छान दिली आहे
Sameer Bagwan
नोव्हेंबर 21, 2019 at 6:38 ammahiti chagali aahe me eshuk aahe vyavsay karayala
add me Mob no- 9096783033
Vishvajeet patil
ऑक्टोबर 1, 2019 at 2:11 pmडी पी क्रॉस कोंबड्या खुडूक बसतात का आणि बसल्यानंतर त्या पिलांना जन्म देतात का
Con.7083944648
एस. एस. वानोले
ऑगस्ट 3, 2019 at 5:16 pmमला कडकनाथ कोंबडीचे पिल्ले पाहिजेत पत्ता कळवा!
ajay ahirkar
जुलै 3, 2019 at 2:27 amPlease add in whats app group.
9403287126
Viraj
जून 30, 2019 at 3:00 pmमाहिती खुप छान दिली आहे
Nitin Gadhave
जून 16, 2019 at 3:41 amPlease add this no in your group 9890528564
विष्णू सूर्यवंशी
मे 25, 2019 at 5:32 amसम्पर्क 9542331191 चंद्रपूर महाराष्ट्र
विष्णू सूर्यवंशी
मे 25, 2019 at 5:31 amमला देशी कुक्कुड पालन करायचे आहे .पिल्ले कुठे व प्रति 100 नग किती किंमत असेल यावर मार्गदर्शन करावे
शेख गालिब हारून
मे 23, 2019 at 1:58 amपावरगोठा च्या माध्यमातून खूप चांगली माहिती मिळतंय धन्यवाद
मनेश तुकाराम कांबळे
एप्रिल 28, 2019 at 9:01 amमला गावरान कुकुटपालांन अहमदनगर येथे सुरू।करायचे आहे कुपाय आपला संपर्क क्रमांक द्यावा किंवा 9850748098 या क्रमांक वर संपर्क।साधावा
संतोष किसनराव कुटे
एप्रिल 3, 2019 at 8:04 amमला हा कोंबडीपालन व्यवसाय करायचा आहे,तरी बधुंनो मार्गदर्शन करावे,
9373937397
मी वाशिम जिल्ह्यात हा व्यवसाय करणार आहे,
अमित परशराम पाईकराव
सप्टेंबर 22, 2019 at 9:07 amमला देसी कक्कुट पालन करायचे आहे मला ग्रुप मध्ये अँड करा माझा मोबाईल नंबर आहे 9689415848
Ramesh khedkar 9420183255
मार्च 24, 2019 at 12:06 pmरमेश खेडकर अमेअवती मा नो 9420183255
Ramesh khedkar
मार्च 24, 2019 at 12:03 pmशेतकरी व रोजगारासाठी खूपच महत्वाची माहिती मला आपल्या वातसा अप ग्रुप मध्ये ऍड करावं
दिग्विजय जाधव
मार्च 19, 2019 at 7:22 amWhatsapp group असेल तर मला पण add करा 8999534192
मोहन बनसोडे
मार्च 14, 2019 at 10:53 am9765149001
Whatsaap ला add करा
अमोल श्रीरंग घाडगे
मार्च 10, 2019 at 7:54 amकोंबडीची विक्री कशी करावी
Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:30 pmदेशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहे
Mob . 9860376973
Wts grp add kara
Arvind Kadam
जानेवारी 20, 2019 at 5:28 pmदेशी कोंबडी विक्रि साठी पर्याय कोणते आहेत
smita surygandh
जानेवारी 18, 2019 at 9:04 am9767713475 whatsup group la add kara
Ashok
जानेवारी 13, 2019 at 2:54 amNice inf
RANJIT MANSING RAJPUT
जानेवारी 1, 2019 at 6:50 pmnice and very imp information .9145773872 this is my number.so please add to any whats app group.THANK YOU SO MUCH
sachin nehare
डिसेंबर 24, 2018 at 11:47 am9637306632 what app group la add kara
उत्तर
आकाश रामेश्वर कोकणे
डिसेंबर 20, 2018 at 3:35 amखुप छान माहिती मिळालि आभारी आहे
sharad
नोव्हेंबर 22, 2018 at 9:28 am9922358218 what app group la add kara
Mohite Ashok Namdeorao
नोव्हेंबर 3, 2018 at 8:34 amvery good infirmation and good system to joint everyone who is interested for this business . thanks a lot .
Mohite Ashok Namdeorao
नोव्हेंबर 3, 2018 at 8:31 amvery good infirmation .
Santosh lavate
ऑक्टोबर 28, 2018 at 3:08 pmsir mi santosh lavate sir mala kukutpalan karayche aahe paran tu ya vishi khup kami mahiti aahe pleass maza mo. no 8879800332 whatsap la save kara
Kumar sakat
ऑक्टोबर 23, 2018 at 6:24 pmमांस उत्पादनासाठी कोणती जात फायदेशीर ठरेल
Satish asadashiv Dharme
ऑक्टोबर 14, 2018 at 11:26 amव्हाट्सअप ग्रुपला अँड करा 9823240102
pravin patil
सप्टेंबर 20, 2018 at 11:48 amमला हा व्यवसाय करायचा आहे,मला तुमच्या whatsapp group ला जॉइन करा. no. 8691947473
गजानन महाजन
सप्टेंबर 16, 2018 at 1:22 pmनमस्कार मला ब्लॅक अस्टोलर्प जातीची पीले हवी आपना कडे असेल तर कळवला धन्यवाद
सुभाष नामदेव सांबारे
सप्टेंबर 13, 2018 at 4:45 amमि कुकुट पालन सुरु केले आहे ऐक महीना पूर्वी
आपण मार्गदर्शन करावे
राम सुभाष जाधव
जुलै 17, 2018 at 2:43 am942942113 माझा नंबर whatsup ग्रुप ला add करा सर.
omkar turumbekar
जुलै 16, 2018 at 8:01 amमला हा व्यवसाय करायचा आहे, पण मला या संबधी अजुन जानुन घ्यायचे आहे. मला तुमच्याशी संपर्क करता येईल का. . मला तुमच्या whatsapp group ला जॉइन करा. no. 8308628624
Shailendra masurkar
जुलै 7, 2018 at 1:41 pmसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करून घ्यावे. No 9921982812.
अमोल विश्वनाथ नलगे
जून 24, 2018 at 6:14 amकावेरीचे पिल्ले कुठे मिलतिल 9096371718
tushar pazare
मे 29, 2018 at 1:40 pmmala aaplya whatsapp group la add kara .
mhanje aadhik mahiti milel
my whatsaap no. 8378812383
Preetam arun mete
एप्रिल 8, 2018 at 3:08 amGavran kombadi punyat kuthel
प्रीतम मेटे
एप्रिल 6, 2018 at 2:27 amश्रीनिधी चे पिल्ले कुठे भेटतील 9822335858
अक्षय अंबादास तिहिले
मार्च 29, 2018 at 5:33 amपॉवर गोठा टीम ने अतिशय उपयुक्त माहिती पुरवली आहे,त्याबद्दल टीम चे धन्यवाद.
विक्रांत यशवंत शेळके
मार्च 24, 2018 at 11:54 amमला कोंबडीच्या जातीनिहाय किती वजनदार असते ती माहिती मिळेल का ,( मांस उत्पादन ) बाजारपेठ उपलब्ध आहे , गेल्या काही दिवसांपासून कोंबडीच्या उत्पादनासाठी जुळवाजुळव सुरू आहे . घरगुती अनुभव आहे 8 वर्षांचा , पण 40 च्या वर संख्या नाही नेली , आता व्यवसायाच्या दृष्टीने विचार चालू आहे ,रोजच्या रोज ग्राहक उपलब्ध आहे , तरी मला मार्गदर्शन करा , जागा भरपुर उपलब्ध आहे .
टीम पॉवरगोठा
मार्च 29, 2018 at 3:45 amकृपया तुमचा संपर्क क्रमांक द्या. पॉवरगोठा टीम कडून कॉल येईल
अरुण
फेब्रुवारी 22, 2018 at 3:01 pmअपंग उद्योजकांना कुक्कुटपालन व्यवसाय सुरु करण्यासाठी महाराष्ट्र शासन अंतर्गत अनुदान किंवा कमी व्याज कर्ज सुविधा उपलब्ध आहे का याची माहिती हवी होती ।
असल्यास कोणत्या खात्यामार्फत प्रक्रिया करावी लागेल . मार्गदर्शन करावे ।
SAGAR KAJREKAR
फेब्रुवारी 9, 2018 at 7:37 amSUPERB KNOWLEDGE USEFUL INFORMATION
Amit gavit
जानेवारी 10, 2018 at 4:16 amलीटर म्हणजे काय? Sir
काका
जानेवारी 25, 2018 at 8:27 amजमिनीवर पसरलेले भुसा,कोंडा म्हणजे लिटर
गणेश लांडगे
जानेवारी 1, 2018 at 1:56 amखूपच छान माहिती दिली आहे. त्याबद्दल धन्यवाद.
मी नक्कीच फायदा घेईल
Balaji waybhat
डिसेंबर 31, 2017 at 1:45 pmकडकनाथ
Ganesh P.Gourkar
डिसेंबर 31, 2017 at 1:05 pmKhup chan mahiti aahe,,,aaplya mahitimule khup fayda houshkto manar nhi tr hotoch ,,,aapn aaple kam asech krt rahave v vegveglya sudha joddhndyachi mahiti purvavi hi apeksha,,,dhnywad,,,,
Sushant Khopade
डिसेंबर 31, 2017 at 12:02 pmखाद्य तयार करण्याची माहिती द्या
Vishvatej more
डिसेंबर 31, 2017 at 9:37 amखाद्य तयार करण्याची माहिती द्या
Ravindra Prakash Salunke
डिसेंबर 31, 2017 at 9:16 amAamche kokerl ladki ahe te chocha Marta Kay karayache
Arjun chandar
डिसेंबर 31, 2017 at 7:13 amअंडे साठी कोणते पक्षी घेऊ
Akash Adake
ऑक्टोबर 27, 2020 at 4:35 amTraining requirement for egg farming
Contact no.8888951886
sharad sonje
डिसेंबर 31, 2017 at 6:42 amअंडी देणारी लेयर जातीच्या कोंबडी बद्दल माहिती द्यावी
Unde Santosh subhash
डिसेंबर 31, 2017 at 6:07 amvery good sir
खुशाल जांभुळकर
डिसेंबर 29, 2017 at 4:07 pmमला पिल्ले घ्यायची आहेत
Shubham Namayte
मे 30, 2020 at 4:56 pmसाहेब मी हा व्यवसाय करावा असे मला वाटत आहे, परंतु पुरेशी माहीत किवा कुठे प्रशिक्षण मिळेल हे माहिती मिळत नाही. आपल्या what’s aap ला मला जॉईन करा
7350071143