ब्लॉग | Page 4 of 4 | पॉवरगोठा-PowerGotha
Close

व्हिडिओ – बॅगेतील मुरघास निर्मिती

या व्हिडिओत आपण पाहणार आहोत – बॅगेतील मुरघास निर्मिती. चिकातील मक्यापासून अतिउत्तम मुरघास छोट्या छोट्या ४०-४५ किलो च्या बॅगेत भरला जातोय. हायड्रोलिक मशीन ने व्हॅकुमिंग करून सायलेज बॅग मधील हवा काढली जाते. ४५ दिवसांनी चारा तयार होतो आणि बॅग उघडली कि ५० दिवसात तो संपवावा लागतो. बॅग लहान असल्याने एकट्या माणसाला किंवा स्त्रीला सुद्धा ती […]

पुढे वाचा

जातिवंत गाई – गोपैदास: संकरीत गाई, जातिवंत वळू आणि नोंदवही

जातिवंत संकरीत गायींची पैदास व नोंदीचे महत्व दुग्धव्यवसाय यशस्वी करण्यासाठी गोठ्यामध्ये सुदृढ आणि जातिवंत गाई असाव्यात.  उत्कृष्ट प्रतीच्या जनावरांचे संगोपन करताना त्यांना तितक्याच चांगल्या सुविधा देणे गरजेचे आहे. त्यासाठीच आपण यशस्वी दुग्धव्यवसायासाठी मुक्तसंचार गोठा व मुरघास या विषयांचि माहिती येथे शिकलो . परंतु गोठयात जातिवंत गाय असेल तरच वर नमूद केलेल्या इतर सुविधांना महत्व प्राप्त […]

पुढे वाचा

मुरघास निर्मिती

मधमाशा मध का साठवतात ? आणि मध कधीच खराब का होत नाही?   मध मधुर म्हणजे उच्च प्रतीच्या, उच्च तीव्रतेच्या शर्करांनी युक्त असतो.  मधमाशा मिनिटाला ११००० पेक्षा जास्त वेळा पंख फडफडवत असल्याने त्यांना भरपूर ऊर्जेची गरज असते. हि गरज असा उच्च शर्करायुक्त मध पूर्ण करू शकतो.    ज्या काळात फुलांना बहर नसतो, त्या काळात त्यांना […]

पुढे वाचा

शेळी पालनातील आहार नियोजन

शेळीपालनाची सुरुवात करत असताना चांगली जातिवंत शेळीची पैदास कशी करायची, तसेच कोणती उद्दिष्ट ठेवायची हे आपण मागील लेखात  शिकलो. (तो लेख आपण येथे क्लिक करून वाचू शकता – सुरुवात शेळीपालनाची) या लेखात आपण शेळ्यांच्या आहाराचे नियोजन शिकूया. शेळीच्या आहारातील जीवनसत्वे शेळीच्या जीवनसत्त्वाची गरज हि त्यांचे वय, वजन, त्यांची गाभण किंव्हा व्यायालेली अवस्था, वातावरण यासारख्या घटकांवर आवलंबून […]

पुढे वाचा

शेळीपालन व्यवसाया ची सुरुवात !

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा पशुपालन व्यावसाय आहे.  शेती करीत असताना शेतकरी पशुपालन जोडधंदा म्हणून करीत असतो. गायीम्हशींचे , शेळ्यांचे संगोपन करण्याकडे शेतकरी जास्त भर देतात. सर्वात कमी गुंतवणुकीमध्ये शक्य असलेला शेळीपालन हा व्यवसाय सहज स्वीकारला गेला आहे. 2 ते 3 शेळ्या गावातील घराघरात सहजपणे पाहायला मिळतात. त्याच बरोबर बरेच शेतकरी मोकळ्या रानात चरायला घेऊन जाऊन […]

पुढे वाचा

मुक्त संचार गोठा

मुक्त संचार गोठा म्हणजे काय? तिचे फायदे काय आणि कसा अवलंब करावा. या पोस्ट मध्ये वाचा पारंपरिक पद्धत आणि तिचे दोष भारतीय दूध उत्पादक शेतकरी  वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धतीने दूध उत्पादन करीत  आला आहे. पारंपरिक पद्धती मध्ये दूध उत्पादक शेतकऱ्याकडील दुभत्या गायींची संख्या कायम मर्यादित राहिली. उदाहरणार्थ, एका शेतकऱ्या कडे आज एक गाय आहे आणि ती […]

पुढे वाचा