काय नाव: ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) कशासाठी: (प्रकार) उत्कृष्ट अंडी उत्पादक ( लेयर ) ऱ्होड आयलँड रेड ( RIR ) ही जात उत्तम अंडी उत्पादक जात असून जगभरात अंडी उत्पादनासाठी संगोपीत केली जाते आणि तिच्या पासून उच्च अंडी उत्पादन घेतले जाते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश अमेरिकेच्या उपराष्ट्रीय बेटांत रौड आइलैंड ह्या बेटावर उगम तेथून निवडक पैदाशी द्वारे जगभर प्रसारीत. इंगलंड मधील काळ्या छातीचे मलय कोम्बड्यांन पासून ही जात तयार करण्यात आली अशी इतिहासात नोंद आहे. अमेरिका आणि उपराष्ट्रामधे मुक्त पद्धतिने अंडी उत्पादनासाठी अतिशय प्रसिद्ध जात आहे. कुठे मिळेल : (उपलब्धता) सर्वत्र उपलब्ध, महाराष्ट्रात अनेक […]
पुढे वाचा
कुक्कुटपालन व्यवसाय माहिती मराठी कुक्कुटपालन व्यवसाय विषयी माहिती मराठी भाषेतून सोप्या पद्धतीने उपलब्ध करून देण्याच्या मोहिमेतील हा अजून एक लेख. देशी कुक्कुटपालन करताना शेतकरी वर्गाला पडणारे १० महत्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे. खाली वाचा. 1) देशी कुक्कुटपालन करण्यासाठी कोणती जात निवडाल ? जातीची निवड ही कोंबडीची उपयुक्तता आणि उपलब्धता यावरून करावी. प्रत्येक जात ही जन्माला येताना काही विशेष गुणधर्म घेऊन येत असते, त्याचा योग्य वापर आपण करायला हवा. मुख्यत:चार प्रकारांमधे कोंबड्यांच्या जातींचे वर्गीकरण केले जाते 1. मांस उत्पादक गिरीराजा वनराजा श्रीनिधी कलिंगा ब्राउन कुरोइलर 2. अंडी उत्पादक रौड आइलैंड रेड ब्लैक ऑस्ट्रोलॉर्प देलहम रेड स्वर्णधारा ग्रामप्रिया ग्रामश्री मंजुश्री ब्राउन लेगहॉर्न 3. दुहेरी वापराच्या […]
पुढे वाचा
काय नाव: ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कशासाठी: (प्रकार) दुहेरी वापर (डीपी – DP ड्युअल पर्पज ) ऑस्ट्रोलॉर्प ही जात तशी दुहेरी वापरची आहे परंतु योग्य नियोजन केल्यास उत्तम अंडी उत्पादन सुद्धा देते. कुठून आली : (उगम) वर्ग: इंग्लिश ऑस्ट्रोलॉर्प ही मुळची ऑस्ट्रेलियाची आहे, किंबहुना तेथील स्थानिक जातींचा संकर आहे. ऑस्ट्रोलॉर्प हे नाव ऑस्ट्रेलियन ओर्पिंगटन या शब्दांच्या पहिल्या अक्षरातून जन्मास आले. ब्लॅक ऑस्ट्रोलॉर्प कोंबडी म्हणजे उत्कृष्ट दुहेरी वापराची जात असून सध्या भारतात चांगल्या पद्धतीने संगोपित केली जात आहे आणि अपेक्षे प्रमाणे उत्पादन देत आहे. उत्कृष्ट वजन वाढ आणि अंडी उत्पादन ह्यासाठी ऑस्ट्रोलॉर्प ही योग्य जात होय. कुठे मिळेल : (उपलब्धता) सर्वत्र उपलब्ध, […]
पुढे वाचा